फोटोत दिसणारी ही चिमुकली कोण आहेत माहीत आहे का? आहे आज मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री फोटो पाहून थक्क व्हाल..

खूप सारे चेहरे असे असतात आपण त्यांना दरोज बगतो पण ते कोण आहे हे नक्की माहित नसत बॉलिवूड मधील कलाकारांनची माहिती प्रेक्षकांनपर्यंत त्यांच्या आयुष्यासोबत पोहचते पण बगायला गेलं तर मराठी सिनेसृष्टीची दखल तशी कोण्ही घेत नाही.

तर आम्ही आज मराठमोळ्या अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत जिच्या प्रेमात खूप सारी तरुणाई आहे. जिने आपल्या अभिनयाच्या बळावर उत्तम अश्या भूमिका साकारल्या आहेत.

फोटो मध्ये आम्ही दाखवत असलेली अभिनेत्री मराठी चित्रपट मालिकेत उत्तम अभिनय करतीये, ही अभिनेत्री म्हणजे रश्मी अनपट, मागील काही वर्षांपूर्वी झी वहिनीचे एक नवीन चॅनेल लॉंच झाले होते ज्याने त्यातील कार्यक्रमाने तरुणाईला वे’ड लावले. ते चॅनल म्हणजे झी युवा! झी युवाने खूप जणांना वे’ड लावलं होत.

ह्या चॅनेलवर एक नवीन मालिका आली होती ती म्हणजे फ्रेशर्स ज्याने कॉलेजच्या आठवणी उजाळून दिल्या.ह्या मालिकेत सर्वच कलाकार अगदी उत्तम अभिनय करायचे, पण त्यातील एक मनवा राजे माहीत आहे का?

तर मित्रानो आम्ही ह्याच मनवा राजे बद्दल बोलणार आहोत. फोटो मध्ये पाहिलेली ती छोटी मुलगी म्हणजे मनवा राजे तिचे खरे नाव रश्मी अनपट आहे ती सध्या मराठी मालिकेत चित्रपटात अभिनेत्री म्हणून काम करते, तिने ह्या आधी पुढचं पाऊल,’ ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’, ‘फ्रेशर्स’, ‘कुलस्वामिनी’ ह्यांसारख्या मालिकेत भूमिका केल्या आहेत.

रश्मी विवाहित असून तिचा पती मराठी चित्रपट अभिनेता आहे त्याचे नाव अमित खेडेकर असे आहे. तो हिरकणी, हृदयांतर ह्यांसारख्या चित्रपटात दिसला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rashmi Anpat (@rashmianpat)

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की सध्या रश्मी आई माझी काळूबाई ह्या मालिकेत आर्यची भूमिका साकारत आहेत ही मालिका मागील काही काळात खूपच वा द ग्र स्त ठरली होती, ह्या मालिकेतील सुरवातीची अभिनेत्री प्राजक्ता माळीने मालिका सेटवर गंबीर आ’रो’प लावले होते त्यानंतर ह्या मालिकेतून तिने ब्रेक घेतला ह्यांनंतर ह्या मालिकेत विना जगताप दिसली होती तिने देखील ह्या मालिकेतून काही काळाने काढता पाय घेतला. मग अभिनेत्री रश्मी अनपटची ह्या मालिकेत एन्ट्री झाली, अभिनेत्री रश्मी अनपटला एक मुलं सुद्धा आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rashmi Anpat (@rashmianpat)

रश्मीचे सोशल मीडियावर खूप सारे फॅन्स आहेत त्यातून ती आपले नवनवीन फोटोज प्रेक्षकांनच्या साठी अपलोड करत असते, तिचे इन्स्टाग्राम वरील फॉल्लोवेर्स सुमारे २ लाख ५० हजार एवढे आहेत. खुरल्या केसांनी तरुणाईला वे’ड लावणारी रश्मी तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटलं आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.