लग्नाशिवाय जीवनात खूप आनंदी आहेत हे बॉलिवूड स्टार, ४ नंबरचा तर लग्नाशिवाय बनला आहे पिता..

प्रत्येक व्यक्तीसाठी अशी वेळ येते जेव्हा त्याला लग्न करावे लागते. पण या जगात असे काही लोक आहेत जे विवाहित जीवनाशिवाय जगतात आणि त्यांच्या अविवाहित जीवनात खूप आनंदित असतात.आज आम्ही तुम्हाला चार अशा बॉलिवूड फिल्म ऍक्टर बद्दल बोलणार आहे जे लग्न न करता आपले जीवन व्यतीत करत आहेत.

salmn khan
 

१. सलमान खान
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानची कोणाला ओळख करून देण्याची गरज नाही. लमान खानच्या लग्नाची चर्चा नेहमीच मीडिया वरती सुरु असते. सलमान खानला याबाबत विचारले असता तेव्हा तो या विषयावरती बोलण्यास टाळाटाळ करतो. त्याचबरोबर सलमान खान इतक्या वयाचा झाला आहे तरी तो अजून लग्नाविषयी कोणताही निर्णय घेत नाही आणि आपल्या अविवाहित जीवनात खूप आनंदी आहे.

२. मुकेश खन्ना
मुकेश खन्ना बॉलीवूडमधील एक उत्कृष्ट कलाकार आहे. ज्यांनी चित्रपटसृष्टीत बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. मुकेश खन्ना ६२ वर्षाचे झाले आहेत. एवढ्या वयातही त्याचे लग्न झाले नाही आणि मुकेश खन्ना आपल्या अविवाहित जीवनात सुखी आयुष्य जगत आहेत.

३.अक्षय खन्ना
बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना ज्यांनी बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले होते. यावेळी अक्षय खन्ना ४४ वर्षांचे आहेत आणि आश्चर्याची बाब म्हणजे अक्षय खन्ना यांनी अद्याप लग्न केलेले नाही आणि लग्नाशिवाय अक्षय खन्ना आनंदी आयुष्य जगत आहेत.

४. तुषार कपूर
तुषार कपूर हा कपूर कुटुंबातील एक अभिनेता आहे जो लग्नाचे नाव हि घेत नाही. तुशार कपूर सध्या ४२ वर्षांचा झाला आहेत. असे असूनही, तुषार कपूरने अद्याप लग्नाबद्दल कोणताही निर्णय घेतला नाही.

आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.