शाहरुखची पत्नी बनण्यास ऐश्वर्या रॉयने दिला होता न’का’र, त्यानंतर जे घडलं ते खूप वा’ई’ट होत…

विश्व सुंदरी आणि आपल्या अदाकारीने हिंदी सिनेमा मध्ये चार चांद लावणारी मागील काळात खूप सारे सुपरहिट फिल्म्स देणारी अभिनेत्री ऐश्वर्या रॉय हिने आपल्या करियर मध्ये खूप साऱ्या चांगल्या फिल्म्स दिल्या, काही काळापासून ती फिल्म्स पासून लांब राहिली आहे. परंतु त्यांची लोकप्रियता कधीच कमी नाही झाला, पण ती नेहमीच चर्चेत राहिली. त्यांच्या खूप साऱ्या फिल्म्स बॉक्स ऑफिसवर हिट झाल्या.

ऐश्वर्या रॉय बच्चन हिने आपल्या जीवनात अभिनेता शाहरुख खान सोबत खूप फिल्म्स मध्ये काम केलं, परंतु एक अशी सुद्धा फिल्म आहे ज्यात काम करण्यासाठी ऐश्वर्या रॉय ने न का र दिला होता. आपल्याला ‘कुछ कुछ’ होता है’ ही शाहरुख खान यांची फिल्म माहीत असेलच, ह्या फिल्म मध्ये किंग खान सोबत राणी मुखर्जी आणि काजोल आपल्याला दिसली होती. परंतु ही फिल्म आधी ऐश्वर्या रॉयला ऑफर झाली होती पण त्यांनी ही फिल्म्स करण्यात न का र दिली होती.

एका मुलाखतीत ऐश्वर्या हिने सांगितलं की त्यांनी ही फिल्म का केली नाही, ऐश्वर्याच्या माहितीनुसार तिला ह्या फिल्म मध्ये शाहरुख यांच्या बायकोचा रोल करायचा होता, परंतु त्यांनी ह्या फिल्म मध्ये काम करण्यास नकार दिला. फिल्म मध्ये टीनाचा रोल करण्यासाठी त्यांनी न का र दिला होता.

करण जौहर यांची १९९८ रोजी ही फिल्म रिलीज झाली होती, ह्या फिल्म ने बॉक्स ऑफिस मध्ये चांगलीच कमाई केली. शाहरुख खान सोबत ह्या फिल्म मध्ये काजोल आणि राणी मुखर्जी यांनी खुप चांगलं काम केलं. आज देखील ही फिल्म मध्ये खूप लोकांना आवडते ही फिल्म लोक खूप आवडीने बगतात.

तुम्हाला माहीत नसेल की ऐश्वर्या सोबत ट्विंकल खन्ना, करिश्मा कपूर, रवीना टंडन याना देखील विचारला होता. ऐश्वर्याने ह्या फिल्म मध्ये न काम करण्याबद्दल देखील सांगितलं. ऐश्वर्या रॉय यांनी सांगितलं की मी ह्या फिल्म मध्ये काम केलं नाही कारण आधीच्या दिवसात मी जेव्हा मॉडेलिंग वेळी करत होते तेच ऐश्वर्या रॉय पुन्हा करत आहे असं म्हंटल असत. जर मी कुछ कुछ’ होता है’ फिल्म मध्ये काम केल असत तर विनाकारण मला ट्रो ल भोगावा लागला असता.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.