सनी लिओनी प्रमाने मिया खलिफाने हि केला होता अश्याप्रकारे बॉलिवूडमध्ये डेब्यु, होता हा चित्रपट ज्यात तिने नाग..

बॉलिवूड प्रमाणे आणखी एक इंडस्ट्री आहे जिथे खूप सारे कष्ट करावे लागतात पण त्यात कष्ट न्हवे तर त्याग सुद्धा लागतो, त्याग करून फेमस होण्याची स्वप्न ठेवावी लागतात मग कुठे मीडिया दखल घेऊ लागते, आम्ही सांगतोय एका अश्या इंडस्ट्री बद्दल ज्याबद्दल ऐकून तुम्हाला जरा ध’क्काच बसेल.

ही इंडस्ट्री आहे एक अशी मायानगरी जी सर्वाना फेमस करून टाकते पण इथे खूप साऱ्या गोष्टी कराव्या लागतात आम्ही सांगतोय बॉलिवूड, टॉलीवूड प्रमाणे इंडस्ट्री म्हणजे पॉ र्न इंडस्ट्री. या इंडस्ट्री मध्ये सध्या खूप साऱ्या पॉ र्न स्टार हिट झाल्या आहेत. बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सुद्धा एकेकाळी पॉ र्न इंडस्ट्रीचा एक मोठा भाग होती.

पण आत्ता सनी लिओनी या इंडस्ट्री पासून लांब राहून सुखाचे जीवन जगत आहे, पण आणखी एक अशी पॉ र्नस्टार आहे जिचे सोशल मीडियावर भले मोठे फॅन फोल्लोविंग आहे, ही स्टार म्हणजे तरुणांच्या दिलाची धडकन मिया खलिफा, जी पॉ र्न जगतात खूप फेमस आहे, पण सध्या मिया खलिफा एका नवीन गोष्टीमुळे चर्चेत आलीये. ते म्हणजे तीच टिकटोक अकाउंट बॅ’न केलं गेलं आहे.

त्यामुळे मियाचा रा’गाचा पारा चढला आहे. टिकटोक अकाउंटच्या बॅ’न नंतर मिया पाकि’स्तानी इमरान सरकारवर खूप चि’डली आहे. ती म्हणाली माझ्या टिकटोक अकाउंट बॅन संदर्भात मला गव्हर्नमेंटने कोणतेही सूचना केली नाही किव्हा नोटीस देखील पाठवली नाही.

मित्रांनो ही पॉ र्न इंडस्ट्री दिसायला खूप ग्लॅ’मर आहे पैसे मिळवून देणारी इंडस्ट्री असली तरी खऱ्या आयुष्यात ती इंडस्ट्री खूप वाई’ट आहे, फॅन फोल्लोविंग मिळवण्यासाठी लोक या इंडस्ट्रीत पाऊल ठेवतात.

मागील काही वर्षात मिया खलिफा भारतात खूप चर्चेत आली होती ते म्हणजे तिने भारतात शेतकरी आं’दो’लनावेळी पाठिंबा दिला होता ती याबद्दल सतत ट्विट करत असायची. मिया खलिफा अलिकडे सोशल मीडियावर सतत ऍक्टिव्ह असते. त्यामुळे ती टिकटोकवर आपले छोटे छोटे विडिओ बनवून पोस्ट करत होती पण पा’किस्तान मध्ये असलेल्या कँ’टेंट सेन्सरशीप मुळे पॉ र्नस्टार मियाचे अकाउंट बॅन करण्यात आले आहे.

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की अमेरिकन पॉ र्नस्टार मिया खलिफा सनी लिओनी प्रमाणे बॉलिवूड चित्रपटात डेब्यु केला होता. ती चित्रपट ‘चंक्न्स 2: द कन्क्यूजन’ यात दिसली होती, या चित्रपटाचे दिग्दर्शक ओमर लुलू यांनी मियाच्या पात्राबद्दल सांगितलं तेव्हा ते म्हणाले होते की या चित्रपटात मिया मुख्य रोल मध्ये दिसली होती. अश्या प्रकारे मिया चित्रपटात देखील येऊ लागलीये.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.