कधी १६ वर्षाच्या मुलीवर फि’दा झाला होता हा प्रसिद्ध अभिनेता, लग्नासाठी केवळ होते १० हजार रुपये जवळ, नंतर केले असे..

टेलिव्हिजन आणि चित्रपट क्षेत्रात काम करणारे कलाकार जा’त, ध’र्म, वय यासारख्या कशावरही विश्वास ठेवत नाहीत. हे कलाकार आपले जीवन उघडपणे जगतात, चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या पेक्षा वयाने लहान किंवा मोठे असे जीवनसाथी  बनवले आहेत.  आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत जो १६ वर्षाच्या मुलीच्या प्रे’मात पडला होता आणि लग्नाच्या वेळी या अभिनेत्याच्या खात्यामध्ये  फक्त १०००० रुपये होते. पण आज या अभिनेत्याकडे को’ट्यवधींची संपत्ती आहे.

आम्ही बोलत आहोत  बॉलीवुड मधील स्टार अभिनेता आयुष्मान खुराना विषयी, ज्याने ताहिरा कश्यपशी लग्न करूनआपला  संसार उभा केला. ताहिरा आणि आयुष्मानची पहिली भेट झाली तेव्हा ताहिरा केवळ १६ वर्षांची होती. ताहिरा आयुष्मानसाठी खूप भाग्यवान ठरली. लग्नानंतर आयुष्मानने आपल्या करिअरची सुरवात ‘विकी डोनर’ या चित्रपटाने केली. आणि आज ताहिरा आयुष्मा ह्या दोघांना २ मुले आहेत.

ताहिराशी लग्नानंतर आयुष्मान खुराना आ’र्थि’क सं’क’टा’चा सामना करत होता. हे त्याने स्वतः एका मुलाखतीत उघड केले आहे. त्यावेळी आयुष्मान खुरानाच्या खात्यात फक्त १०००० रुपये होते. आयुष्मान आधीपासून  ताहिराला ओळखत होता. दोघांचे शिक्षण एकाच शाळेत झाले. त्यांनी अकरावी आणि बारावीत एकत्र शिक्षण घेतले आणि एकत्र कोचिंग क्लासमध्येही ते जायचे.

शाळेच्या काळाची प्रे’म’कहाणी कॉलेजच्या काळात पुढे जाऊ लागली. बरेच वर्ष एकमेकांना डे ट केल्यानंतर दोघांनीही लग्न करायचा निर्णय घेतला. आज आयुष्मान खुराना आणि त्याची पत्नी ताहिरा कश्यपसमवेत सुखी व समाधानी वैवाहिक जीवन जगत आहेत. बॉलिवूडमध्येही त्याने बरीच चांगली कामगिरी केली असून त्यांच्याकडे कोटय़वधींची संपत्ती आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.