१७ वर्षाचा मुलगा पडला २ मुलांची आई असलेल्या महिलेच्या प्रे’मात, वेळ बघून डायरेक्ट केलं बागेत प्र’पोज..नंतर जे झाले..

मित्रांनो ह्या जगभरात सध्या ह्या क’रोनाने हाहाकार माजवला आहे अश्यात घरात राहून माणसांच्या डोक्यामध्ये कोणत्या प्रकारचे विचार येतील हे कोणाला देखील माहीत नाही, याचा पाठमोरा म्हणून आज आम्ही तुम्हाला एक अशी घ’टना सांगणार आहोत हे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही, जर ही घट’ना जी आम्ही सांगणार आहोत ती सहसा भरपूर ठिकाणी घडत असते. मुलांवर लक्ष्य नसलं की मग असे उद्योग चालू होतात हे नक्की!

आज आम्ही जी घट’ना सांगणार आहोत नवी दिल्ली मधील जबलपूर शहरातील आहे, एक १७ वर्षाचा तरुण मुलगा ज्याला प्रेमाबद्दल अजून पुरेशी माहिती नसेल असा मुलगा जो विवाहित असून २ मुलांच्या आईवर प्रे’म करू लागतो हा ध’क्का’दायक प्रकार समजला तेव्हा कोणाला ह्यावर विश्वास बसला नाही पण हे मित्रांनो अगदी खरे आहे, या १७ वर्षाच्या तरुणाने संबंधित स्त्री चा खूप दिवस पाठलाग केला आणि वेळ काळ बगून एकेदिवशी ह्या अ’ल्पवयीन मुलाने त्या महिलेला प्रो’पोज केल्याचं वृत्त पोलिसांना मिळालं.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, अल्प’वयीन असलेला तरुण मुलगा मोहम्मद दिलशाद हा संध्याकाळी बागेत गेला होता आणि त्याठिकाणी तो जोर जोरात कोणाला तरी :आय लव्ह यू’ बोलण्याचा स्वर लोकांच्या कानावर आला. बागेतील लोकांनी त्याला पुरेपूर थांवण्याचा प्रयत्न केला पण तो मुलगा त्यांच्यावर ओर’डा करू लागला. माहितीनुसार बागेत एक कुटुंब फिरायला आले होते त्यात एक महिला आणि तिचे दोन मुले होती.

मग तो तरुण तिला पाहताच तिच्या मागून फिरू लागला, त्यानंतर त्या अल्प’वयीन तरुणाने त्या महिलेकडे ‘मला तुमच्यासोबत फोटो काढायचा आहे असा हट्ट धरला, त्या महिलेने त्याला नका’र देऊन सुद्धा तो तिला सतत त्रा’स देऊ लागला मग त्या महिलेने पोलि’सां’ची मदत घेणे उचित समजले.

मोहम्मद दिलशाद याला चांगला धडा शिकवण्यासाठी महिलेने बागेतील लोकांची मदत घेत कोड रेडला कॉल केला अवघ्या ५ मिनिटात ती टीम तेथे पोहचली त्या तरुणांच्या डोक्यातील भू’त उतरलं आणि त्याला अ’ट’क झाली. ह्या गोष्टीमुळे त्या भागात खळबळजनक वारा पसरला आहे. त्या तरुणाने केलेल्या ह्या गोष्टीमुळे त्याला पो’लीस ठाण्यात चांगलाच धडा मिळला असेल.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.