वयाच्या १९ व्या वर्षी २ वेळा लग्न करून हि आता एकटी राहते हि प्रसिद्ध अभिनेत्री, नाव जाणून चकित व्हाल..

टीव्हीची सुप्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीने ‘कसोटी जिंदगी की’ या हिंदी मालिकेमधून सर्वांचा मनामध्ये एक वेगळी निर्माण केली. या मालिकेत श्वेता तिवारीने प्रेरणा शर्माची भूमिका साकारली होती. हि प्रेषक वर्गाने खूपच पसंद केली होती. श्वेता तिवारीने तिच्या व्यावसायिक कारकीर्दी मध्ये बरच यश मिळवले आहे. पण वास्तविक जीवनामध्ये तिला बरयाच अ ड च णींचा सामना करावा लागला आहे.

श्वेताचे वयाच्या १९ व्या वर्षीच लग्न झाले. पण तिचे हे लग्न काही वेळातच तु ट ले. यानंतर तिने दुसरे लग्न केले पण ते हि फार काळ टिकू शकले नाही. श्वेता तिवारीचे पहिले लग्न राजा चौधरी यांच्याशी झाले होते, या दोघांना पलक नावाची एक मुलगी आहे. श्वेताची मुलगी पलक तिवारी आता मोठी झाली आहे आणि ती लवकरच बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याच्या तयारी मध्ये आहे.

श्वेता तिवारीचे २०१३ मध्ये लग्न झाले. पण श्वेता तिवारीला दुसरे लग्न करूनही ती तिच्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकली नाही. तिचा दुसरा पती अभिनव कोहली यांच्यातील लग्नानंतर थोड्या वेळाने एक अनोळखी स्थिती निर्माण झाली. श्वेता आणि अभिनव कोहली एकमेकांपासून विभक्त राहत आहेत. आता श्वेता तिवारी एकटीच मुलांसमवेत आपले जीवन जगत आहे.

दुसऱ्या लग्नामधून श्वेता तिवारी यांनाही एक मुलगा आहे ज्याचे नाव रेयांश कोहली असे आहे. श्वेता तिवारीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलताना ती सध्या ‘मेरे डैड की दुल्हन’ या सीरियलमध्ये दिसली आहे. श्वेता तिवारी बिग बॉस आणि झलक दिखला जा यासारख्या रियलिटी शो मध्ये हि सहभागी झाली आहे. श्वेता सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव्ह असते, सोशल मीडियावर तिचे अनेक चाहते आहेत.

श्वेताच्या कुटूंबाविषयी बोलायचे झाले तर तिचा जन्म ४ ऑक्टोबर १९८० रोजी उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथे झाला. श्वेताच्या वडिलांचे नाव ‘अशोक कुमार तिवारी’ आणि आईचे नाव ‘निर्मला तिवारी’ आहे.

श्वेता तिवारीने २००१ मध्ये बालाजी टेलीफिल्म्सच्या ‘कभी किसी रोज’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते आणि त्यावर्षी तिने ‘कसौटी जिंदगी की’ मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. हि मालिका टीव्हीवरील प्रसिद्ध मालिकांपैकी एक होती ज्यासाठी तिला सात स्टार परिवार पुरस्कार देखील मिळाला होता.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.