खूपच सुंदर दिसते सनी देओलची पत्नी पूजा, ३६ वर्षापूर्वी दोघांनी केले होते गुप-चूप लग्न..

जवळ जवळ बॉलिवूडमधील सर्व स्टार्स सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांशी जोडले गेले आहेत. बॉलिवूड आणि टीव्ही कलाकार त्यांचे फोटो नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असतात. यासह काही जुन्या कथा आणि त्यासंबंधित फोटोही सोशल मीडियावर व्हा य र ल होत असतात. अलीकडे धर्मेंद्रची मोठी सून म्हणजे पूजा देओलची छायाचित्रेही सोशल मीडियावर शेअर केली जात आहेत. पूजा सनी देओलची पत्नी आहे, परंतु ती नेहमी लाईमलाईट पासून दूर राहणे पसंद करते.

खूपच सुंदर दिसते सनीची पत्नी पूजा..
सनी देओल यांची पत्नी आणि धर्मेंद्रची मोठी सून पूजा हि खूपच सुंदर दिसते. पूजाची छायाचित्रे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल, ती कोणत्या अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. लीकडेच ती आपल्या मुलासह दिसली. खरं तर करणचा पहिला पल पल दिल के पास हि डेब्यू फिल्म याचा प्रीमियर झाला होता, ज्यामुळे पूजा आपल्या कुटूंबासमवेत यामध्ये सामील झाली. त्यावेळी पूजाची ही छायाचित्रे बरीच व्हा य रल झाली होती.

विशेष म्हणजे सनी देओलने आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटांमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आता तो फारसा चित्रपटामध्ये दिसत नसला तरी हि त्याचे अजून लाखो चाहते आहेत. जरी सनी आपली पत्नी पूजासोबत खूप कमी दिसला असला तरी, असं म्हणतात की सनीला आपले वै य क्ति क आयुष्य कोणालाही शेअर करायला आवडत नाही. पूजा आणि सनीच्या लग्नाच्या बातम्याही बर्‍याच काळापासून माध्यमांमधून ल प ल्या गेल्या होत्या.

दोघांनी केले होते गुपचूप लग्न..
खरं तर, फिल्मी जगात प्रवेश करण्यापूर्वी सनीने १९८४ मध्ये पूजाशी लग्न केले होते. त्यांच्या लग्नाला आता ३६ वर्षे पूर्ण झाली आहेत. सनी जेव्हा अभिनय क्षेत्रामध्ये आला होतातेव्हा त्याचे आधीच लग्न झाले होते, याची कोणालाही कल्पना नव्हती. अशा परिस्थितीत त्याच्या पत्नीबद्दल जाणून सर्वजण चकित झाले होते. लग्नाची बातमी समोर आल्यानंतरही पूजा फारशी माध्यमांसमोर आली नाही.

नुकताच पूजाचा एक फोटो चर्चच्या आला होता. तेव्हा तिचा मुलगा आणि अभिनेता करण देओलने तिच्या बालपणीचा फोटो तिच्यासोबत मदर्स डे वर शेअर केला होता. आश्चर्य म्हणजे धर्मेंद्रने स्वतः सनीच्या लग्नाची चर्चा माध्यमांसमोर ल प वि ली होती. वास्तविक सनीचा बेताब हा चित्रपट रिलीज होणार होता म्हणून धर्मेंद्रला भी ती वाटत होती की जर सनीच्या लग्नाची बाब समोर आली तर त्यांची रो मँ टि क प्रतिमा ख रा ब होईल.

यामुळे पूजा लग्नानंतर लंडनमध्ये बराच काळ राहिली. सनी गु प्त पणे लंडनला पूजाला भेटायला जायचा. सनीच्या लग्नाची बातमी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली असतानाही तिने हे नाकारले. जरी काही काळानंतर सनीने या गोष्टी सत्य असल्याचे सांगितले परंतु आजही तो आपली पत्नी आणि व य क्ति क जीवनाशी संबंधित गोष्टी खा ज गी ठेवतो.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.