४५ वर्षानंतर हेमा मालिनीने केला मोठा खु’ला’सा, फिल्म शोले मध्ये करणार न्हवती बसंतीचा रोल..कारण..

भारतीय फिल्म इंडस्ट्री मधील सुप्रसिद्ध अभिनेत्रीनपैकी हेमा मालिनी सुद्धा एक अभिनेत्री आहे, बॉलिवूड मधील ड्रीम गर्ल म्हणून ओळख मिळवणारी आणि लाखो चाहत्याना आपल्या प्रेमात पाडणारी हेमा मालिनीच आहे. एक वेळ अशी होती की हेमा मालिनी लाखो करोड लोकांच्या जीवनावर हुकूमत गाजवायची, प्रत्येक जण त्यांच्या सुंदरता आणि त्यांच्या ठुमक्यांवर घायाळ झालेला असायचा. आत्ताच्या काळात सुद्धा तिच्या फॅन्स मध्ये काही कमी झालेली नाही आहे, आज सुद्धा चाहते हेमा मालिनीला खूप पसंत करतात.

हेमा मालिनीने आपल्या सुंदरताने आणि चांगल्या अभिनयाने इंडस्ट्री मध्ये चांगलीच ओळख निर्माण केली आहे, परंतु सुरवातीच्या काळात त्यांना खूप जणांनी रिजेक्ट केलेलं कळत. माहितीनुसार हेमा मालिनी यांचा बॉलिवूड मध्ये येण्याचा प्रवास सोप्पा न्हवता, फिल्म्स मध्ये आपली ओळख बनवण्यासाठी त्यांना खूप कष्ट करावे लागले. खूप साऱ्या ठिकाणी रिजेक्ट होऊन सुद्धा ती कधी हरली नाही तर पुन्हा उठून प्रयत्न करू लागली.

हेमा मालिनी आपल्या अभिनयाच्या बळावर आत्ता खूप चांगलं नाव मिळवलं आहे, त्यांनी त्यांच्या फिल्मी करियर मध्ये खूप साऱ्या सुपरहिट फिल्म्स केल्या. ड्रीम गर्ल हेमा मालिनी याना आज देखील सुंदरतेची मिसाल म्हणून लोक पाहतात, त्यातच चाहते त्यांच्याशी जोडले गेलेले किस्से ऐकण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात. ह्यावेळी टीव्ही शो वरील इंडियन आयडल मध्ये त्यांनी आपल्या लाईफशी जोडला गेलेला एक किस्सा सांगितलं जो काही लोकांनाच बहुतेक माहीत असेल.

आपल्या सर्वांना माहीत आहे की १९७५ मध्ये आलेली फिल्म “शोले” ह्या फिल्म मध्ये हेमा मालिनी यांनी बसंतीचा रोल केला होता, हा फिल्म मधील सीन खूप जणांना माहीत आहे पण हा सीन करताना हेमा मालिनीला खूप मशक्कत करावी लागली होती. त्याच्यासाठी हा रोल खूप अवघड होतं असं ते म्हणतात अलीकडेच इंडियन आयडलच्या शो वेळी तो किस्सा सांगत होत्या. त्यांनी त्यावेळी फिल्म मधील बसंती रोल बद्दल त्या सांगत होत्या त्या म्हणाल्या की शोले ही खूप संस्कारी फिल्म आहे.

पण मला असं वाटत की विविध परिस्थितीमुळे तो रोल मला खूप अवघड वाटत होता, हेमा मालिनी म्हणत होती की ती बेंगलोर मध्ये असताना पायात काहीच न घालता शुटिंग करत होती, तेही मे महिन्यात त्यावेळी गरम वातावरणामुळे पर्शि खुप तापलेली असायची आणि न चप्पल घालता चालणं खूप अवघड असायचं.

त्या असल्या वातावरणामुळे शुटिंग करणे खूप अवघड जायचं, दुपारचे शुटिंग खूप वाईट परिस्थितीत व्हायचे पण खरंतर ह्या सगळ्या परिस्थितीत शुटिंगची एक वेगळीच मज्जा असायची. १९७५ मध्ये रिलीज झालेली ही फिल्म नंतर जाऊन ब्लॉकबस्टर ठरली.