९० च्या दशकात गाजलेली सिंगर फाल्गुनी पाठक आता जगते असे जीवन, झालीये अशी अ’वस्था कि..

बॉलिवूड मध्ये ९० च्या दशकामध्ये अशे काही गायक होऊन गेले की ज्यांनी चाहत्यांनच्या मनावर घर केलं, त्यांचा आवाज आजदेखील देखील फॅन्सना प्रेमात पडतो. ह्यामध्ये प्रसिद्ध असलेली सिंगर फाल्गुनी पाठक, फाल्गुनी ह्यांनी संगीताच्या दुनियेत आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. ९० च्या दशकात फाल्गुनी ह्यांनी खूप सारे रो मँ टि क गाणी गायली होती. 

फाल्गुनी पाठक यांचा जन्म १२ मार्च १९६४ गुजरातच्या वडोदरा येथे जन्म झाला, संगीताच्या दुनियेत आज सुद्धा फाल्गुनी पाठक यांचं नाव खूप आदराने घेतलं जातं. ९० च्या दशक मध्ये त्यांनी लोकांना आपल्या प्रेमात पाडलं आहे, त्यांनी मैंने पायल है छनकाई, याद पिया की आने लगी, बोले जो कोयल बागों में आणि ओ पिया अशी खूप सुंदर हिट गाणी त्यांनी गायली आहेत. ९०च्या दशक मध्ये त्यांच्या गाण्याची खूप पसंती मिळाली आहे, फॅन्सला त्यांच्या गाण्या बाबद्दल खूप हु’रूप लागली असते प्रत्येक कार्यक्रमात त्यांची गाणी आवडीने ऐकली जातात. त्यांनी आपल्या मधुर आणि सुरील गायनामुळे सगळ्यांच्या मनात घर केलं आहे.

फाल्गुनी पाठक ही फक्त गायक नाही राहिली तर तिने स्वतः स्टेजवर जाऊन तिने लाईव्ह परफॉर्मन्स केला आहे आणि ते एक चांगली कंपोजर सुद्धा आहे, गुजरात मध्ये जन्मलेली फाल्गुनी तिच्या गाण्यामध्ये गुजराती झलक सुद्धा दिसत असते, फाल्गुनी यांची करियरची सुरवात १९८३ मध्ये केली होती, त्यानंतर तिने आपली पाऊल आकाशाला लावली त्यांना एका मुलाखतीत विचारलं गेलं होतं की तुम्ही गायक म्हणून हे क्षेत्र का निवडलं त्यावेळी त्यांनी खूप विनोदी उत्तर दिलं.

सध्या फाल्गुनी गाण्यापासून खूप काळ लांब आहे आधीच्या काळात फाल्गुनीचे विदेशात देखील लाईव्ह परफॉर्मन्स देखील व्हायचे. त्यांनी आपल्या बँड ‘ता थैया’ सोबत धुरळा पाडला होता, १९९८ मध्ये त्यांचा पहिला अल्बम रिलीज झाला होता, त्यांनी आत्तापर्यंत खूप बॉलिवूड फिल्म मध्ये देखील गाणी गायली आहेत त्यांनी आत्तापर्यंतच्या करीयर मध्ये जास्तीत जास्त प्रेम आणि रो मान्स वर गाणी गायली आहेत.

गुजरात मध्ये जन्मलेली फाल्गुनी तिचे ऋणानुबंध जास्ती करून गुजरात सोबत जोडले गेले आहेत, तिथे त्यांना दरवेळी नवरात्रीला प्रस्तुती साठी बोलवलं जात, २०१३ मध्ये त्यांनी नवरात्री कार्यक्रम मध्ये २ को’टी रुपयांच परफॉर्मन्स केला होता. माहितीनुसार त्यांना दिवसाच्या पैशान हिशोबाप्रमाणे ऐवजी २२ लाख एवढा पैसा दिला होता.