आई कुठे काय करते मधील अभिनेत्रीने केले गुपचूप लग्न. सोशलमीडियावर चर्चा.

मित्रहो मराठी रंगभूमीवर दिवसेंदिवस लोकप्रिय होत असलेली मालिका “आई कुठे काय करते” पुन्हा एकदा नव्याने चर्चेत येत आहे. या मालिकेतील कथानक खूपच रंजक वळणावर आले आहे, त्यामुळे प्रेक्षक वर्ग मालिकेचा खूप चाहता झाला आहे. मालिकेतील सर्व कलाकार बघता बघता पडद्यावर गाजले आहेत, त्यामुळे सोशल मीडियावर सुद्धा या कलाकारांची चर्चा सुरू असते. मित्रहो या मालिकेतील अरुंधतीच्या विरोधात नेहमी आपली भूमिका निभावणारी संजना उर्फ रुपाली भोसले खूप लोकप्रिय झाली आहे.

रूपालीने जरी नकारात्मक भूमिका निभावली असली तरीही तिची लोकप्रियता मात्र खूप वाढली आहे. रुपालीने “आई कुठे काय करते” मालिकेत संजनाची भूमिका खूपच छान साकारली आहे, ही संजना अनेक प्रेक्षकांना आवडते. सोशल मीडियावर सुद्धा रुपाली खूप सक्रिय असते, हल्ली आणखी एका कारणावरून ती अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. एक व्हिडिओ तिने शेअर केला आहे, हा व्हिडीओ नेटकऱ्यांना गोंधळात पाडत आहे. कारण यामध्ये रुपाली नवरीच्या वेशात दिसून येते आहे.

रुपाली नवरी बनली असून तिच्या समोर एक तरुण सुद्धा उभा आहे जो नवऱ्याच्या रुपात आहे. त्यामुळे नेटकरी म्हणत आहेत की रुपालीने कदाचित लग्न केले, तिच्या लग्नाची खूप चर्चा रंगली आहे. तिने लपून छपून लग्न केले की काय असे अनेकांना वाटत आहे, पण मित्रहो यामागची खरी कथा अशी आहे की रुपालीने लग्न वगैरे काही केले नाही. हा व्हिडीओ म्हणजे तिच्या एका नवीन गाण्याचा प्रोमो आहे, त्यात ती नवरीच्या रुपात दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Rupali Pradnya Prakash Bhosle (@rupalibhosle)

हा व्हिडीओ तिच्या आगामी म्युजिक अल्बमचा आहे, त्यामध्ये तिच्या सोबत समीर सावे दिसून आला आहे. या गाण्यातील त्यांची जोडी खूपच सुंदर दिसत आहे. अनेकांना थक्क करून सोडले असून, ही जोडी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. त्यांचा व्हिडीओ पाहून चाहते चकितच झाले आहेत, कारण कोणीही हा व्हिडीओ पाहिला तर क्षणभर वाटते की त्यांचं खरोखरच लग्न सुरू आहे. त्यामुळे या जोडीने गुपचुप आपली लग्नगाठ बांधली असावी असा अंदाज अनेकांनी केला होता.

मात्र रसिकहो सुपाली आणि समीर ने गुपचूप लग्न केले नसून हा त्यांच्या म्युजिकचा प्रोमो आहे. हा प्रोमो आता खूपच लोकप्रिय होत असून, यावर चाहत्यांनी खूप कमेन्ट केली आहे. आता पुन्हा एकदा नवीन काहीतरी आपल्या भेटीस येणारं त्यामुळे प्रेक्षक मंडळी खुप उत्सुक आहेत. रुपाली आणि समीरला त्यांच्या या नव्या प्रोजेक्टसाठी खुप खूप शुभेच्छा. तसेच त्यांच्या भावी आयुष्यासाठी सुद्धा भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.