आपल्याच आई-वडिलांच्या घट’स्फो’टावर हि अभिनेत्री झाली होती खूपच आनंदीत, काय आहे प्रकार ऐकून थक्क व्हाल..

मित्रांनो ही बॉलिवूड दुनिया ग्लॅ’मरसने परिपूर्ण आहे, यात फेमस होण्याची प्रत्येकाची इच्छा असते, प्रत्येकजण यासाठी खूप सारे कष्ट करत असतो, पण यात फेमस तोच होतो जो इमानदारीने कष्ट करतो, स्वप्न उराशी ठेऊन, मनाशी जिद्द पक्की करतो, त्यालाच ही फिल्म इंडस्ट्री फेमस आणि ग्लॅ’मरस दुनियेत प्रवेश घेऊ देते.

अश्या खूप साऱ्या कलाकारांची उदाहरने आहेत ज्यांनी रात्रंदिवस कष्ट करून न झोपता स्वप्न बाळगून काम केलीत आणि आज ते फिल्मी दुनियेत नाव करताना दिसून येत आहेत. आज आम्हीच अश्याच एका ताऱ्याबद्दल बोलणार आहोत, या बॉलिवूड दुनियेत प्रवेश केल्यानंतर कलाकार खूप वेगळे वागत असतो समाजात त्याला एक उत्तम स्थान असते. आज ज्या सुप्रसिद्ध कलाकाराबद्दल आम्ही बोलणार आहोत ती एक सिनेतारका आहे. त्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे नाव श्रुती हसन आहे.

अभिनयाच्या जोरावर आणि आपल्या सुंदरतेवर श्रुतीने बॉलिवूड मध्ये उत्तम कामे केलीत, तुम्हाला माहीत असेल नसेल म्हणून तुम्हाला आम्ही सांगतो की श्रुती हसन ही दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हसन आणि सारिका याची मुलगी आहे.

श्रुती आपल्या सोशल मीडियावरील फोटोसाठी सतत चर्चेत असते. पण आत्ता हीच श्रुती एका वेगळ्या कारणावरून व्हाय’रल होत आहे. ते म्हणतात ना कोण्हीतरी दुः’खी असेल तर आपण ही त्यात सामील व्हाव पण श्रुती तिच्या बाबतीत थोडी वेगळी आहे ती याच्या उलट वागते.

अलीकडेच श्रुतीने झुम न्यूज मीडियाला मुलाखत देताना असे काही म्हंटले आहे की तिच्यावर एकाबाजूने टी’का पण केली जातीये आणि प्रशांसा पण आम्ही आमच्या मतानुसार नाही तर मीडियानुसार बातमी देत आहोत की श्रुती त्यांच्या आईवडिलांनच्या घट स्फो टा मुळे खूपच खुश होती, हो हे अगदी खरे आहे!

श्रुतीने झुमसोबत मुलाखतीत म्हंटले की मी माझ्या आईबाबांच्या घट स्फो टा मुळे खूप एक्ससाईड होते, कारण या घट स्फो टा नंतर ते आपले प्राय’व्हेट जीवन आपल्या पद्धतीने जगू शकत होते, मला आनंद झाला आहे की ते दोघे वेगळे झाले. असे श्रुती म्हणाली त्याचबरोबर ती हे पण म्हणाली की एखाद्या माणसाला आपण बांधून एकत्र ठेऊ शकत नाही, परंतु दोघे वेगळे होऊन सुद्धा चांगले वागत आहेत. मी माझ्या वडिलांनच्या सानिध्यात सतत असते. आणि माझी आई देखील चांगले वागत आहे. त्यामुळे आत्ता ते खुश आहेत.

जेव्हा श्रुतीच्या आई वडिलांनी घट स्पो ट घेतला तेव्हा ती खूपच लहान होती, ती म्हणाली ते जेव्हा एकत्र होते तेव्हा आनंदित नसायचे पण आत्ता ते वेगळे होऊन आनंदित आहेत. श्रुती आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून फॅन्सच्या टच मध्ये सतत असते तिचे बो ल्ड आणि हॉ ट फोटो सर्वाना आवडतात.

आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.