आलिया भट लहान ड्रेस घालून गेली कार्यक्रमात..बसताना स्वतःला सांभाळणे झाले अवघड.. झाली ऊप्स मुमेंट

मित्रहो बॉलिवूड इंडस्ट्री मध्ये कमी वयात प्रचंड प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री म्हणजे आलीया भट होय. आलीया अनेकांची लाडकी अभिनेत्री आहे, तिच्या प्रत्येक चित्रपटात तिने दर्जेदार अभिनय सादर केला आहे. त्यामुळे बघता बघता सर्व प्रेक्षक मंडळी तिचे चाहते बनले आहेत, आता बॉलिवूड मधील सर्व टॉप अभिनेत्री मध्ये तिची गणना केली जाते, अगदी सौंदर्यात सुद्धा तिचा सामना कोणी करू शकत नाही. नैसर्गिक सौंदर्यामुळे ती आणखीनच खुलून दिसते, आपल्या अभिनय आणि सौंदर्याची गाठ घालून तिने सादर केलेली प्रत्येक भूमिका विलक्षणीय ठरली आहे. म्हणून तर तिचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट देखील लक्षवेधी होत आहे.

“गंगुबाई काठियावाडी” चित्रपट बघता बघता लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचत आहे, या चित्रपटातील प्रत्येक भूमिका विशेष लक्ष वेधून घेत आहे. खास करून अभिनेत्री आलियाची यातील गंगुबाई फारच सुरेख आणि दमदार वाटत आहे. त्यामुळे सोशल मीडिया सह सर्वत्र तिची जोरदार चर्चा सुरू आहे, अनेकांना तिच्याबद्दल आकर्षण वाटत आहे. सगळीकडे कौतुक होत असतानाच मधेच आलिया काहीशा विवादात येत असते, खूपदा ती नकळतच उप्स मुमेंटची शिकार होते. त्यामुळे सोशल मीडियावर कौतुक मिळवत असतानाच ट्रोल सुद्धा होते.

एकदा तर ती ब्रँडच्या नवीन प्रॉडक्ट लॉन्च साठी एका इव्हेंट मध्ये पोहचली होती. त्यावेळी तिने एक पांढऱ्या रंगाचा स्किन टाईट ड्रेस परिधान केला होता. हा ड्रेस तिच्या काही खास खुलून दिसत न्हवता, पण तरीही ती सुंदर दिसत होती. हा ड्रेस घालून मात्र तिला काऊच वर बसताना प्रॉब्लेम निर्माण झाला होता. त्यामुळे ती सारखी सारखी आपला ड्रेस नीट करत होती. तिचे पूर्ण लक्ष आपल्या ड्रेसकडेच होते. दरम्यान ती उप्स मुमेंटची शिकार बनली, व त्यामुळे सोशल मीडियावर देखील तिची फार चर्चा रंगली होती. व्हाइट बॉडी फिट ड्रेस तिला अनेकांच्या नजरेत आणत होता.

अस खूपदा तिच्या बाबतीत झाले आहे, तिला उप्स मुमेंटची शिकार होण्यास तिच्या परिधान केलेल्या कपड्यांनी भाग पाडले आहे. त्यामुळे एकीकडे कौतुकाची मानकरी ठरत असतानाच दुसरीकडे हास्यास्पद पात्र बनत असते. २०१४ पासून तिने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती, हळूहळू तिने या कलाविश्वात चांगलाच जम बसवला आहे. आज देशभरातच न्हवे तर अगदी जगभरात तिचे चाहते आहेत. तिला अनेकांनी पसंती दिली असून एक अभिनेत्री व कलाकार या नात्याने तिने प्रचंड ओळख प्राप्त केली आहे. बॉलिवूड मध्ये तिला अनेक चित्रपट मिळत आहेत.

तिच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायच झालं तर रणबीर कपूर आणि आलीया प्रथमच अयान मुखर्जी यांच्या “ब्रह्मस्त्र” चित्रपटात एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. तसेच त्यांच्या सोबतच अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मोनि रॉय देखील या चित्रपटात झळकणार आहेत.हा चित्रपट पाहण्यासाठी सर्व चाहते प्रचंड उत्सुक आहेत, त्याची कथा कशी असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तसेच सर्व कलाकार यामध्ये उत्तम असल्याने नक्कीच चित्रपटाचे कथानक पडद्यावर उत्कृष्ट पध्दतीने खुलेल. त्यासाठी या सर्वानाच भरपूर शुभेच्छा! तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला तें नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.