अरबती बिजनेस मॅनची नात आहे चिरंजीवीची सून, चित्रपटा व्यतिरिक्त या मधून मुलगा मिळवतो करोडो रुपये..

साऊथ मधील सुपरस्टार आणि चिरंजीवी यांचा मुलगा रामचारण तेजा आत्ता अलीकडेच ३६ वर्षांचे झाले आहेत, २७ मार्च १९८५ मध्ये हैद्राबाद मध्ये जन्मलेले रामचारण तेजा यांच्या करियरची सुरवात २००७ मध्ये आलेली फिल्म “चिरुथा” मधून झाली होती, तेव्हापासून आत्तापर्यंत त्यांच्या १४ वर्षांच्या करियरमध्ये १५ हून आधील फिल्म्स मध्ये काम केलं आहे. याशिवाय सुद्धा रामचारण करो’डो रुपयांच्या प्रॉ’पर्टीचे मालक आहेत. रामचारण एका फिल्मसाठी किमान १२ – १५ कोटिपर्यंत मानधन घ्याचे. त्याचबरोबर त्यांनी बायको उपासना अरबती असनारे बिजनेस मॅन यांची नात आहे.

रामचारण तेजा यांनी १४ जून २०१२ मध्ये अपोलो हॉस्पिटल्सचे एग्जीक्यूटिव चेयरमैन प्रताप सी. रेड्डी  यांची नात उपासना कमिनेनी बरोबर लग्न केलं. अपोलो हॉस्पिटल्स यांचे देशभरात भरपूर ठिकाणी मल्टिस्पेशलिस्ट म्हणून शाखा आहेत, यांच्या व्यतिरिक्त त्यांचे भरपूर बिजनेस आहेत. मीडियाच्या माहिती नुसार त्यांची प्रॉ’पर्टी सुमारे १७५ मिलीयन डॉलर म्हणजेच भारतीय १२९२ क’रोड रुपयांची प्रॉ’पर्टी आहे, त्यांची मिळकत फक्त फिल्म्स मधूनच नाही तर बाकीच्या ठिकानातून सुद्धा होत असते. त्यांच्या मिळकतीची ठिकाणे एयरलाइन कंपनी, पोलो राइडिंग क्लब, Obstacle रनिंग सीरीज, डेविल्स सर्किट, कोनिडेला प्रोडक्शन कंपनी आणि त्याचबरोबर मां टीव्ही मध्ये देखील शेअर्स आहेत.

रामचारण ट्रूजेट एयरलाइनचे डायरेक्टर आहेत त्यांनी याची सुरवात २०१३ मध्ये केली होती त्याच हेडक्वार्टर हैद्राबाद मध्ये स्थापित आहे. एयरलाइन साउथ याच्या व्यतिरिक्त गोवा आणि महाराष्ट्र मध्ये ती सर्विस प्रोवाइड करते. रामचारण साऊथच्या खूप मोठ्या जाहिराती मध्ये काम करतात ज्यामध्ये , टाटा डोकोमो, वोलाना आणि अपोलो जियो यासारख्या कंपन्या समाविष्ट आहेत. रामचारण यांची ब्रांड एंडोर्समेंट ची फिस सुमारे १.८ कोटी इतकी आहे. ह्या व्यतिरिक्त ते १५० कोटीरुपयांची पर्सनल इन्वेस्टमेंट देखील करतात.

रामचारण लग्जरी कारांचे खूप शौकीन आहेत त्यांनी त्यांच्या कलेक्शन मध्ये जगभरातीळ महागड्या आणि उत्तम कारांचा समावेश केला आहे, त्यांच्याजवळ एस्टन मार्टिन (५.८ करोड) के अलावा BMW-७ सीरिज (१.३२ करोड), मर्सडीज बेंज एस क्लास (२.७५ करोड), रेंज रोवर वोग (३.५ करोड) अश्या खूप साऱ्या महागड्या गाड्या आहेत. रामचारण यांनी आत्तापर्यंत ‘मगधीरा’ (२००९), ‘ऑरेंज’ (२०१०), ‘नायक’ (२०१३), ‘येवडु’ (२०१४), ध्रुव (२०१६), रंगस्थलम (२०१८), विनय विधेया रामा (२०१९) अश्या सुपरहिट फिल्म्स मध्ये काम केलं आहे.