बिजनेस मॅन अंबानी पेक्षा सं’पत्ती मध्ये कमी नाहीयेत बॉलिवूड अभिनेते परेश रावल, त्यांची एकूण सं’पत्ती जाणून डोळे पांढरे होतील..

अस म्हणतात की पैसा असेल तर आपल्याला काय काय नाही विकत घेता येत, पण पैसा आपण आपल्या खऱ्या जीवनात कुठे वापरला पाहिजे हे ही महत्वाचे आहे. बिजनेस करून जरी आपण दिवसाला लाखो रुपये जरी कमावले तरी त्याचा ह्या कानाहुन दुसऱ्या कानाला पत्ता नाही लागत पण जर बॉलिवूड मधील अभिनेते बनून जर तुम्ही पैशाची मिळकत करत असाल तर करो’डपती तर व्हाल त्याचबरोबर चांगला फेम ही तुमच्याकडे असेल.

आज आम्ही बॉलिवूड मधील अश्याच एका अभिनेत्या बोलणार आहोत ज्याने खूप साऱ्या हिट चित्रपटात काम केली आहेत, ज्याला तुम्ही चांगलेच ओळखता पण त्याची प्रॉ’पर्टी पहायला गेली तर अंबानी सुद्धा त्या समोर तुम्हाला खूप गरीब वाटेल हे नक्की. तर आम्ही सांगतोय बॉलिवूड अभिनेते परेश रावल यांच्याबद्दल..

परेश रावल यांनी आपल्या उत्तम अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत, तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की परेश रावल गेल्या ४ दशकापासून फिल्म इंडस्ट्री मध्ये काम करतायेत पण त्यांच्यावर असा कधीच प्रसंग आला नाही की त्यांना काम मिळाली नाहीत उलट त्यांच्या कमी वेळेमुळे त्यांना खूप साऱ्या फिल्म्स मधील भूमिकांना राम-राम ठोकावा लागला.

पण फिल्म मध्ये काम करणारे परेश रावल यांनी आत्तापर्यंत खूप चित्रपटात काम करून खूप सारे मालमत्ता मिळवली आहे, त्याचे फिल्ममधील मानधन करोडो रुपये असते. परेश रावल यांनी २०१४ मध्ये बिजीपी कढून तिकीट मिळवून मतदारसंघात उभारले होते आणि त्यावेळी ते निश्चित निवडून सुद्धा आले होते.

निवडणूक लढताना एफिडेविट संपत्ती बद्दल सबमिट करताना सुमारे ८० कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे समजले होते, परेश रावल यांच्या पत्नीचे नाव स्वरूप रावल असे आहे. जी दिसायला खूप सुंदर आहे आणि ती मुळात फेमिना मिस इंडियाचा ‘किताब जिंकली आहे.

परेश रावल यांची बायको स्वरूप रावल ‘प्लेटाइम क्रिएशन’ ह्या मोठ्या कंपनीची मालकीण म्हणून काम सांभाळते. परेश रावल याना दोन मुलं सुद्धा आहेत ज्यांची नावे आदित्य आणि अनिरुद्ध अशी आहेत.

तर मित्रांनो कसा वाटला आमचा हा लेख, आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.