सतरा वर्षाच्या मुलीचा बाप आहे अभिनेता सलमान खान, बायको मुलगी राहते दुबईत ? या कारणांमुळे आले समोर..

मित्रानो बॉलिवूड मध्ये भरपूर गोष्टी लपून राहिलेल्या असतात पण त्या लवकर बाहेर येत नाहीत. पण या कलाकारांच्या प्रत्येक गोष्टीवर मीडियाची नजर टपून बसलेली असते. आत्ता अलीकडेच एक नवीन गोष्ट समोर आली आहे ज्यात सलमान खान यांचं लग्न झालेला सिद्ध होत आहे.

बॉलिवूड इंडस्ट्री मध्ये अभिनेता सलमान खान याला कोण नाही ओळखत बॉलिवूड इंडस्ट्री मध्ये दबंग सलमान यांच्या इशाऱ्यावर कोणाचं करियर घडत तर कोणाचं उद्धवस्त होऊन जातं. त्याच्याशी पंगा घेणे प्रत्येकाला जड जात. म्हणूंन बॉलिवूड मध्ये त्याला शेर असे संबोधले जाते, याच सलमान खानने आपल्या उतार वयाच्या आयुष्यात सुद्धा अजून लग्नाचा विचार केला नाहीये.

फॅन्स त्याच्या लग्नाची आस लावून बसले आहेत. पण त्यात एक नवीन बातमी सोशल मीडियाद्वारे समोर येत आहे ज्यात अभिनेता सलमान खान लग्न असल्याचं समजतंय. आजच्या लेखात आपण तेच बघणार आहोत.

मीडिया बातमी नुसार अभिनेता सलमान खान विवाहित असून त्याला १८ वर्षाची एक मुलगी देखील आहे आणि त्याचबरोबर त्याच्या पत्नीचे नाव नूर आहे जी दुबईत वास्तव्यास आहे. अलीकडेच सलमान खान आपला भाऊ अरबाज खान याच्या टॉक शो – पिंच २ मध्ये आला होता.

बॉलिवूड अभिनेत्यानवर प्रेम करणारे जेवढे आहेत तेवढे त्यांच्यावर ट्रो’ल करणारे देखील आहेत. बॉलिवूड कलाकारांवर फॅन्स बेधडकपणे ट्रो’ल करतात. तर मित्रानो या शोची हीच संकल्पना आहे की या शो मध्ये ट्रो’ल’र्स बोलतात त्यावर कमेंट केली जाते.

असा काहीसा शोचा उद्देश आहे. पण सलमान खानला सकारात्मक कमेंट येतात पण काही वेळेला त्याच्यावर ट्रो’ल केला जातो, आणि मग तो वा’दा’च्या घेऱ्यात अडकून बसतो.

यावेळी झाले असे की एका ट्रो’ल’रने असे काही कमेंट केले की ऐकून थक्क व्हाल, तो म्हणाला की कुठे लपून बसला आहेस भित्र्या…सगळ्या लोकांना माहीत आहे की, तू दुबईत आपली पत्नी नूर व आपल्या १७ वर्षाच्या मूलीसोबत राहतोस.

त्यावर सलमान म्हणाला की मी माझ्या वयाच्या ९ वर्षांपासून गॅलॅक्सी अपार्टमेंट मध्ये राहतो त्यामुळे मला कोणाला याबद्दल सांगायची काहीच गरज वाटत नाही. अस म्हणत त्याने या गोष्टीला सांगता दिली.