५५ वर्षांनी अभिनेता सलमान खान करणार लग्न..? सोनाक्षी सिन्हा बनणार खान कुटूंबियाची सून.

बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान याचे वय ५५ पेक्षा अधिक होऊन सुद्धा त्याने अजून देखील लग्न केले नाही तो अजूनही अविवाहित आहे. अभिनेता सलमान खान यांना बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये न ओळखणारे असे कोणीच नसेल! त्यांच्या एका शब्दावर एखाद्याच्या करिअर घडते तर एखाद्याचे बरबाद होते.

त्यांच्या शब्दाला बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये खूप मान आहे. पण एवढे असून सुद्धा काही मुलाखती दरम्यान त्यांना त्यांच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी त्याचे उत्तर टाळतात त्या प्रश्नाला ते पूर्णविराम लावतात. या सर्वांमध्ये लग्न करण्याबाबत कोणताही विचार नसल्याचे सांगणारा दबंग अभिनेता सलमान खान यांच्या घरची सून म्हणून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांचे नाव सध्या घेण्यात येत आहे.

परंतु जेव्हा मीडिया लाईनला सोनाक्षी सिन्हा खान घरची सून बनणार आहे ही बातमी मिळाली तेव्हा सर्वांना असेच वाटले कि ती सलमान खान सोबत लग्न करणार आहे. परंतु सोनाक्षी सिन्हा जरी सलमान खान यांच्या घरची सून जरी बनत असली तरीही ती सलमान खानशी विवाह करणार नाही. तर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांचे लग्न सलमान खान यांचे छोटे भाऊ सोहेल खान यांचे बंटी सचदेबर यांच्याशी होणार आहे. सोनाक्षी सिन्हा यांच्या कुटुंबाचे खान घराण्याशी चांगले संबंध आहेत.

परंतु तुम्हाला माहीत नसेल म्हणून सांगतो की बंटी हे घटस्पोटीत पुरुष आहेत त्यांचे लग्न २००९ मध्ये अंबिका चौहान सोबत झाले होते. बंटी यांना खूप वेळा सोनाक्षीसोबत पार्टीमध्ये स्पोर्ट करण्यात आले आहे. बंटी घटस्फोटित आहेत त्यांचे लग्न जास्त दिवस टिकले नाही. फक्त चार वर्षात अंबिका आणि बंटी यांनी वेगळे होण्याचा विचार केला. खूप दिवसापासून बंटी आणि सोनाक्षी एकमेकांना डेट करत आहेत पण अद्याप त्यांनी साखरपुडा केलेला नाही आहे.

सोनाक्षी सिन्हा यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या लग्नाबाबत ची माहिती सोशल मीडियावर वायरल केली आहे. पण अजून अद्याप त्यांच्या लग्नाबाबत कोणती तारीख समोर आलेली नाही आहे. बंटी सजदेबर यांच्या सोबत विवाह झाल्यानंतर ती ५५ वर्षीय सलमान खान यांच्या कुटुंबियांची एक सदस्य बनेल. सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा यांनी देखील चित्रपटात एकत्र काम केले आहे त्यांच्या दबंग या चित्रपटाला खूपच लोकप्रियता मिळाली सोनाक्षी सिन्हा आणि सलमान खान यांची केमिस्ट्री लोकांना खूपच आवडते.