काय सांगता! अक्षय कुमारसोबत ‘या’ प्रसिद्ध ७ अभिनेत्रींनी आजपर्यंत एकही चित्रपट केला नाही, कारण…

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो त्याच्या चाहत्यांबरोबर आपले फोटो आणि व्हिडिओ सतत शेअर करत असतो. त्याचबरोबर अक्षय कुमार बॉक्स ऑफिसवर एकामागून एक हिट चित्रपट देत आहे. या अभिनेत्याची लोकप्रियता आधीच खूप वाढली आहे. अनेक अभिनेत्री अक्षय कुमारसोबत चित्रपट करण्यास तयार आहेत. पण आज आम्ही तुम्हाला त्या अभिनेत्रींबद्दल सांगत आहोत की, त्यांनी अक्षय कुमारसोबत चित्रपट करण्यास नकार दिला आहे.

राणी मुखर्जी: बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट देणारी राणी मुखर्जी तिच्या चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. तुम्हाला हे जाणून धक्का बसेल पण हे तितकच खर देखील आहे. राणी मुखर्जीने अक्षय कुमारसोबत काम करण्यास नकार दिला होता. राणी मुखर्जी ९० च्या दशकात अव्वल अभिनेत्री होती आणि तिने अक्षय कुमार सोबत तिच्या अभिमानाविरोधात काम करण्याचा विचार केला. कारण अक्षय कुमार त्यावेळेस इतका प्रसिद्ध अभिनेता नव्हता. यामुळेच तिने अक्षय कुमारसोबत काम करण्यास नकार दिला होता. माध्यमांतील वृत्तानुसार, जेव्हा १९९९ मध्ये अक्षय कुमारच्या ‘संघर्ष’ चित्रपटासाठी राणी मुखर्जीला साईन केले जाणार होते. तेव्हा तिने नकार दिला कारण या चित्रपटाचा मुख्य अभिनेता अक्षय कुमार होता.

कंगना रनौत:बॉलिवूडच्या पंगा क्विन कंगना रनौतचे देखील या यादीत नाव आहे. कंगना रनौतला कोण ओळखत नाही असं नाही. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर तिने बॉलिवूड विश्वात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचा असा विश्वास आहे की, ती कोणताही चित्रपट स्वतःच हिट बनवू शकते. तिचा चित्रपट हिट करण्यासाठी तिला कोणत्याही सुपरस्टारची गरज नाही. हेच कारण आहे की, तिने अक्षय कुमारसोबत अजून कोणताही चित्रपट केला नाही. 

दिशा पटानी:दिशा पटानी बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रचंड वेगाने लोकप्रिय होत आहे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, दिशा पटानीने अक्षय कुमारसोबत काम करण्यासही नकार दिला होता. दिशा पटानीला अक्षय कुमारसोबत ‘मिशन मंगल’ चित्रपटात काम करण्याची ऑफर आली होती. पण या अभिनेत्रीने ‘भारत’ चित्रपटात व्यस्त असल्यामुळे ‘मंगल मिशन’ चित्रपटात काम करण्यास नकार दिला.

रवीना टंडन:एकेकाळी बॉलिवूडची टॉप अभिनेत्री रवीना टंडन आणि अक्षय कुमारच्या प्रेमाच्या चर्चा प्रचंड होत होत्या. असे म्हटले जाते की, अक्षय कुमारने रवीना टंडनशी गुपचुप साखरपुडा केला होता. दोघेही जवळपास ३ वर्षे एकमेकांना डे’ट करत होते. पण नंतर या दोघांचे ब्रे’क’अप झाले. अक्षय कुमारच्या प्रेमात फसल्यानंतर रवीनाने अक्षयबद्दल कधीही कोणाशी बोलली नाही आणि पुन्हा कधीही त्याच्यासोबत काम केले नाही.

शिल्पा शेट्टी:अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टीच्या प्रे’माच्या चर्चा बॉलिवूड विश्वात खूप रंगल्या होत्या. दोघांची नावे आजही एकमेकांशी जोडलेली आहेत. दोघांनीही बराच काळ एकमेकांना डे’ट केले आणि नंतर त्यांचे ब्रेकअप झाले. यामुळे शिल्पा शेट्टीला अक्षय कुमारसोबत काम करायला आवडत नाही.

दिया मिर्झा:बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री दिया मिर्झाचे नाव देखील या यादीमध्ये समाविष्ट आहोत. अक्षयसोबत काम न करण्यामागील कारण दिया सांगते की, अक्षय आपल्या सिनेमात महिला अभिनेत्रीला कमी मानतो. याच कारणामुळे दिया मिर्झाने आजपर्यंत अक्षय कुमारसोबत काम केले नाही.

रवीना टंडन:एकेकाळी बॉलिवूडची टॉप अभिनेत्री रवीना टंडन आणि अक्षय कुमारच्या प्रेमाच्या चर्चा बॉलिवूड विश्वात प्रचंड केल्या जात होत्या. असे देखील म्हटले जाते की, अक्षय कुमारने रवीना टंडनशी गुपचुप साखरपुडा केला होता. दोघेही जवळपास ३ वर्षे एकमेकांना डे’ट करत होते. पण नंतर दोघांचे ब्रे’क’अप झाले होते. अक्षय कुमारच्या प्रेमात फ’स’ल्यानंतर रवीनाने अक्षयबद्दल कधीही कोणाशी बोलली नाही आणि पुन्हा कधीही त्याच्यासोबत काम केले नाही.