पत्नीने धोका दिल्यानंतर ‘हा’ अभिनेता झालाय वेडा नाव वाचून तुम्हाला देखील बसेल धक्का !

प्रेमात माणूस पूर्णपणे आंधळा होतो असे म्हणतात. हे खरे देखील आहे. कारण प्रेमासाठी वाटेल ते करण्याची अनेकांची तयारी असते. ८० च्या दशकाचा सुप्रसिद्ध अभिनेता राज किरण. हा देखील प्रेमात पूर्णपणे वेडा झाला आहे. हा अभिनेता जिवंत आहे का, नाही? हे देखील अनेकांना माहीत नाही.

५ फेब्रुवारी १९४९ रोजी जन्मलेला राज किरण आपला ७० वर्षाचे झाले आहेत. ५ फेब्रुवारीला ते त्यांचा वाढदिवस साजरा करतात. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे या वेळी तो कुठे आहे आणि तो कसा आहे. हे कोणाला देखील माहिती नाही. राज किरणचे पूर्ण नाव राज किरण मेहतानी आहे. राज किरण हा अभिनेता ‘अर्थ’, ‘कर्ज’, ‘घर हो तो ऐसा’, ‘तेरी मेहरबानिया’, ‘बसरा’, ‘बुलंदी’ या सुपरहिट चित्रपटात झळकला होता.

‘पृथ्वी’ चित्रपटाचे त्याचे ‘तुम इतना जो मुस्कान राही हो’ हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले होते. मात्र, आज भूतकाळातील हा प्रसिद्ध तारा विस्मृतीच्या अंधारामध्ये दु:खी झाला आहे. राज किरणबद्दल बर्‍याच गोष्टी आहेत. मात्र, अनेकजण म्हणातत, ते वेडे झाले आहेत. काही म्हणतात की, ते कित्येक वर्षांपासून बेपत्ता आहेत. दरम्यान, अशी देखील माहिती मिळाली आहे की, तो आता जगात देखील नाही. मात्र, सत्य काय आहे, ही गोष्ट आजपर्यंत कळू शकली नाही.

अभिनेता ऋषी कपूरने राज किरणबरोबर ‘कर्झ’ चित्रपटात काम केले आहे. अशा परिस्थितीत एकदा जेव्हा त्याने राज किरणचा भाऊ गोविंद मेहतानीला भेटला. तेव्हा त्यांना त्यांच्याकडून कळले की, राज किरण मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. राज किरणच्या पत्नी आणि मुलाने त्याचा विश्वासघात केल्याचे गोविंद मेहतानी ऋषींना म्हणाले.

तो हा फसवणूक सहन करू शकला नाही. त्यामुळे औदासिन्यामुळे वेडा झाला आहे. त्याचे मानसिक संतुलन बिघडल्यामुळे त्यांना अमेरिकेच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. तर दीप्ती नवल म्हणतात की, एकदा तिने राज किरणला अमेरिकेत टॅक्सी चालवताना पाहिले आहे.

राज किरणची पत्नी रूप आणि मुलगी ऋषिका हे सर्व दावे पूर्णपणे नाकारत आहेत. ऋषीका सांगते की, तिचे वडील ९ वर्षांपासून बेपत्ता आहेत. पोलिस आणि रिव्हेट डिटेक्टिव्ह दोघेही त्यांच्या शोधात गुंतले आहेत. अधिक माहितीसाठी, राज किरण अखेर शेखर सुमनच्या शो सीरियल रिपोर्टरमध्ये वर्ष १९९४ मध्ये दिसले होते.

दरम्यान, काही लोकांचे म्हणणे आहे की, चित्रपट सोडल्यानंतरही राज किरणकडे पैसे होते. मात्र, औदासिन्य आणि वेड्यांमुळे हे सर्व पैसे खर्च झाले. सध्या राज किरण या जगात आहे की नाही हे देखील कोणाला माहिती नाही. ७० आणि ८० च्या दशकाचा हा सुपरस्टार अशा विस्मृतीमुळे विसरला गेला. ही अत्यंत दुःखदायक बाब आहे.