श्रीदेवीच्या नि’ध’ना’नंतर जान्हवी कपूर मानते ‘या’ व्यक्तीला आई, तुम्हालाही वाचून वाटेल आश्चर्य

बॉलीवूड मधील प्रसिद्ध दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी 90 च्या दशकातील सर्वोत्कृष्ट ठरली आहे. तिने तिच्या अभिनयाने सर्व प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे. तिच्या एकापेक्षा एक अभिनयाने व सुंदरतेने चात्यांच्या मनावर भुरळ घातली आहे. श्रीदेवीने अशा वेळी फिल्म विश्वात वर्चस्व गाजवले होते. जेव्हा चित्रपट जग पुरुष नायक चालवत होते. मात्र, तिच्या अशा अचानक जग जाण्याने सर्वांनाच धक्का बसला होता. यासह, एका मुलाखतीत जान्हवी कपूरने सांगितले होते की, श्रीदेवी निधनानंतर तिच्या आयुष्यात आईचे स्थान कोणी घेतले होते?

या मुलाखती दरम्यान चर्चा करताना जान्हवी कपूरने तिची आई श्रीदेवीबद्दल बोलताना एक खु’लासा केला आहे. त्यावेळी सांगितले तिने की, “आईला मी कधीही विसरू शकत नाही. त्याच वेळी, या कठीण परिस्थितीत तीच्याबरोबर असलेल्या कुटुंबातील सदस्यांविषयी देखील ती बोलली आहे. अभिनेत्रीने सांगितले की तिची आई ज्या पद्धतीने तिची काळजी घेत असे, त्याच प्रकारे आज तिची धाकटी बहीण खुशी कपूरही तिची काळजी घेते.”

जान्हवी कपूरने मुलाखतीत सांगितले होते की, “जेव्हा जेव्हा तिला झोप येत नसायची तेव्हा आई श्रीदेवी तिला झोपी लावत असे. तसेच, जेव्हा तिच्यावर टीका केली जाते किंवा तिच्यावर कोणी हसते तेव्हा ती निराश होते. अशा कठीण परिस्थितीत तीची बहीण खुशी तिचा आधार बनते आणि या गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढे जाण्याचा सल्ला देखील देते.” असे जान्हवी कपूरने सांगितले आहे.

दुसरीकडे, श्रीदेवीच्या नि’ध’ना’नंतर खुशी आणि जान्हवी खचल्या नसून, त्याचे कारण त्यांच्यातील एक मजबूत बंध आहे आणि हे मजबूत बंध त्यांना प्रत्येक संकटात उभे राहण्याची शक्ती देतात. त्याच वेळी, एका अभ्यासामध्ये असेही समोर आले आहे की, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जीवनात वाईट वेळ येते तेव्हा फक्त एक बहीणच त्याला एका भावापेक्षा चांगला सांभाळ करू शकते.

जान्हवीने या मुलाखतीमध्ये खु’ला’सा करून तिची आई श्रीदेवी हिच्या निध’ना’नंतर तिची कोटी बहिण खुशी तिची आईप्रमाणे काळजी घेते. तिच्या बहिनीमध्ये ती तिच्या आईला शोधते. खुशी प्रचंड समजदार आणि मायाळू असल्याने जान्हवी कपूर मोठी असून देखील तिची ती काळजी घेते. तसेच जान्हवी देखील तशीच खुशीची देखील काळजी घेते. प्रेम करते. दोघी बहिणींमध्ये खूप प्रेम आहे.