अभिनेता अजय देवगणने नाकारला तब्बल १५० कोटींचा चित्रपट, कारण जाणून व्हाल चकित.

बॉलीवूड चे लोकप्रिय अभिनेते अजय देवगन हे एका वेळेस खूप प्रोजेक्टवर काम करत असतात. त्यामुळे ते खूप व्यस्त असतात. आता असे नवीन रिपोर्ट्स आलेले आहेत जे एकून अजय देवगन यांचे फॅन्स चकित झाले आहेत. रिपोर्टनुसार अजय देवगन यांनी यशराज फिल्मचा १८० कोटी रुपयांचा सुपरहिरो चित्रपट नाकारलेला आहे.

रिपोर्टनुसार वाय आर एफ ने अहान पांडे यांच्या समोर अजय देवगन यांना या सुपरहिरो चित्रपटांमध्ये कास्ट केले होते. व या सिंघम अभिनेत्यांची वीज व बाकी इतर सर्व खर्च मिळवून त्या चित्रपटाचा बजेट १८० कोटी एवढा होत होता. या चित्रपटाचे निर्देशन शिव रावल करणार होते.

मात्र अजय देवगण यांच्याकडे सध्या खूपच प्रोजेक्ट एक्स व सुरू असल्याकारणाने त्यांचे डेट्स न मिळाल्यामुळे त्यांना या चित्रपटाला नकार द्यावा लागलेला आहे.

सूत्रांच्या अनुसार अजय देवगन यांनी या या चित्रपटाला साईन केले नव्हते. मात्र या चित्रपटात त्यांची भूमिका खूप पॉवरफुल होती मात्र डेट्स असल्याकारणाने यावी नेत्याला हा चित्रपट करता येणार नाही.

आदित्य आता या चित्रपटाला पुढे ढकलणे योग्य समजत नाही आहेत कारण अहान किती वर्षापासून या चित्रपटासाठी वाट पाहत आहेत. ते आता या प्रोजेक्टवर काम करायची तयारी करत आहेत.

सूत्रांच्या अनुसार या चित्रपटाला आता वर्षाच्या अखेरीपर्यंत होल्ड वर ठेवण्यात आलेले आहे. जर अभिनेत्याला वेळ मिळाला तर ते या चित्रपटाचा भाग होऊ शकतील. वर्ग क्राफ्ट बद्दल बोलायचे झाले तर अजय देवगन हे  लवकरच ‘आर आर आर’ ‘ गंगुबाई काठीयावाडी’ ‘मैदान’ ‘मेढे ‘ आणि ‘अनटाईल्ड’ नीरज पांडे यांच्या (चाणक्य वर आधारित ) यासारख्या कित्येक चित्रपटांमध्ये त्यांना पाहण्यात येणार आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.