अजय देवगणने घेतला आणखी एक आलिशान बंगला विकत, अमिताभच्या बंगल्याला हि फिका पाडेल असा आहे अजयचा नवीन बंगला..किंमत जाणून..

बॉलिवूडचे अभिनेता-अभिनेत्री किती आलिशान जीवन जगतात हे तुम्हा सर्वाना माहीतच असेल. प्रत्येक कलाकार हा एक आलिशान जीवन जगणे पसंद करत असतो. बॉलिवूडमधील बरेच कलाकार नेहमी आपल्या जीवनशैलीसाठी चर्चेत असतात.

अलीकडेच बॉलिवूड बिग बी अमिताभ यांनी एक अतिशय आलिशान बंगला विकत घेतला आहे.आणि अमिताभ बच्चन यांच्या या बंगल्याची किंमत सुमारे ३१ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. त्याच मागोमाग आता सिंघम म्हणून ओळखला जाणारा अजय देवगणनेही खूप सुंदर आणि आलिशान नवीन बंगला विकत घेतला आहे.

अजयने मुंबई जुहू येथे हा नवीन आलिशान बंगला विकत घेतला आहे, ज्याची किंमत सुमारे ६० कोटी रुपये आहे आणि अजय देवगणचे हे नवीन घर दिसायला फारच सुंदर आणि आलिशान आहे. चला तर पाहूया मग अजयच्या या घरची छोटीशी झलक..

अजय देवगणचे हे नवीन घर त्याच्या जुन्या घरा पासून थोड्या अंतरावर आहे आणि अजय देवगणचा हा बंगला ५९० चौरस यार्डात पसरलेला आहे आणि अजय देवगनच्या या नवीन घराची माहिती त्यांच्या एका स्पोक्स पर्सनकडून मिळाली आहे.

माध्यमांच्या वृत्तानुसार, अजय देवगन बरीच काळापासून एका मोठ्या नवीन घराच्या शोधात होता. आता अजय देवगणचा हा शोध संपला आहे.अजय देवगण लवकरच या नवीन घरात शिफ्ट होईल.

अजयचा हा नवीन बांगला अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, हृतिक रोशन आणि धर्मेंद्र यांच्या बंगल्या शेजारीच आहे. त्यामुळे आता अजय या सर्व कलाकारांचा शेजारी बनणार आहे.

अजय देवगन हा बॉलिवूडचा एक अतिशय लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध सुपरस्टार आहे. अजय देवगन नेहमी अलग जीवनशैली आणि महागड्या छंदांमुळे सर्वत्र चर्चेत असतो. अजय सध्या मुंबईच्या निवासस्थानी “शांती” बंगल्या मध्ये आपल्या कुटुंबासमवेत राहत आहे. त्यांचे हे हि घर दिसायला फारच सुंदर आणि आलिशान आहे आणि आता अजय देवगणनेही मुंबईतच स्वत: चे दुसरे घर विकत घेतले आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार, अजय देवगणने या नवीन बंगल्याचा ताबा देखील घेतला आहे.

Third party image reference

अमिताभ बच्चन काही काळ आपल्या नवीन घरासाठी चर्चेत होते आणि बिग बी सोडून अनेक बॉलिवूड स्टार्सनी या दिवसात नवीन घर विकत घेतले आहे. काही महिन्यांपूर्वी बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता अर्जुन कपूरने त्याची ग’र्ल’फ्रें’ड मलायका अरोराच्या घराजवळ खूपच सुंदर आणि आलिशान अपार्टमेंट विकत घेतल्याची चर्चा आहे.

सध्या देश देशभरात लॉ’क-डा’ऊन आहे आणि अशा परिस्थितीत रिअल इस्टेटशी संबंधित लोकांना असे म्हणावे लागेल की या युगात फ्लॅट्स आणि अपार्टमेंट्सच्या किंमतीही खाली आल्या आहेत, आणि या कारणामुळेच आजकाल आपल्या चित्रपटसृष्टीतील तारेही नवीन घरे खरेदी करीत आहेत.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.