या कारणामुळे तु’टले अक्षय खन्ना आणि करिश्मा कपूरचे ठरलेलं लग्न, नंतर कधीच केले नाही लग्न..

सुप्रसिद्ध अभिनेता अक्षय खन्ना आज आपला 46 वा वाढदिवस साजरा करत आहे. तसेच दि’वं’गत सुपरस्टार विनोद खन्नाचा तो मुलगा आहे. त्याने आपल्या वडिलांच्या नावाचा अवलंब कधीही इंडस्ट्रीमध्ये नाही केला. एक काळ असा होता कि तो बॉलिवूडमधील नामांकित कलाकारांपैकी एक असायचा. ‘दिल चाहता है’ आणि ‘रेस’ चित्रपटामधील  त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. त्याने बॉलिवूडमध्ये जे काही काम केले आहे, तो एक आश्चर्यकारक काळ होता. अक्षय खन्ना यांने आजून लग्न हि केले नाही. पण का? असा प्रश्न खूप जणांना पडतो. पण त्याचे आजपर्यंत कोणालाही उत्तर मिळालेले नाही. आज वाढदिवसा दिवशी आम्ही त्याच्या विषयी कधी हि न ऐकलेल्या गोष्टी सांगणार  आहोत.

‘हमराज’ चित्रपटात अक्षयने  न’का’रा’त्मक व्यक्तिरेखेला खूप चांगल्या प्रकारे बजावले होते. फिल्मफेअरमध्ये न’का’रा’त्म’क भूमिकेसाठी देखील त्याला  नामांकन देण्यात आले होते. त्यानंतर त्याने ‘रेस’ चित्रपटात सैफच्या भावाची भक्कम भूमिका बजावली होती, जी लोकांना चांगलीच आवडली होती.

एक काळ होता जेव्हा अक्षयचे नाव इंडस्ट्रीच्या बर्‍याच अभिनेत्रींशी सं’बंधित होते. तेव्हा करीना कपूरचेही नाव या यादीमध्ये समाविष्ट झाले होते. ‘हलचल’ चित्रपटा नंतर करीना अक्षय यांच्या प्रे’माचे अनेक किस्से व्हा’यरल झाले. पण त्यांच्या लग्नाची बाब फक्त कपूर घराण्यातील करिश्मा कपूर मुळेच समोर आली. रणधीर कपूर यांनी आपली मुलगी करिश्मा कपूरचा नातं विनोद खन्नाचा मुलगा अक्षयसाठी ठरवले. पण करिश्माची आई बबिताला हे नातं पसंत नव्हतं. करिष्माच्या कारकिर्दीवर कोणत्याही प्रकाच सं’क’ट यावे अशी तिची इच्छा नव्हती.

इंडस्ट्रीमधील ती टॉप अभिनेत्रींपैकी एक होती करिश्मा. तिची कारकीर्द शि’गेला लागली होती. लग्नामुळे करिष्माने ब्रेक घ्यावा अशी बबिताची इच्छा नव्हती अशा परिस्थितीत करिष्मा तिच्या कारकीर्दीतील या उच्चांकापर्यंत पाहोचली होती कि तिने लग्नास न’का’र दिला.

एकदा अक्षय खन्नाने सांगितले होते की त्याला तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता खूपच आकर्षक वाटली आहे. तो म्हणाला कि मला जयललिता यांना डेट करायचे आहे. अभिनेत्याच्या म्हणण्यानुसार, जयललितामध्ये त्याला सर्व काही दिसत होते जे त्याला आकर्षित करत होते. अक्षय जयललिता पेक्षा २७ वर्षांनी लहान होता.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटलं आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.