बँड बाजा बरात! अमीर खानचे शेरशाह चित्रपटातील या मुख्य अभिनेत्रीसोबत हात होणार पिवळे..? आली समोर मोठी बातमी…

बॉलिवूडमध्ये नाते जुळणे आणि घ’ट’स्फो’ट होणे यात काही वेगळी गोष्ट नाही. आणि आजकाल हे नवल देखील वाटत नाही. म्हणतात ना प्रेम होतं राहते, चालत राहते! नवीन काहीतरी घडत राहते. अशीच गोष्ट बॉलिवूडमध्ये सारखी घडत असते. सध्या न्युज मीडियाच्या माहितीनुसार आम्हाला एक नवीन बातमी समजली आहे ज्यामुळे सध्या ही बातमी चर्चेचा विषय ठरत आहे.

बॉलिवूडमधील मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान आणि सुंदर कियारा अडवाणी नुकतेच मुंबईच्या रस्त्यावर स्पॉट झाले. दोन्ही स्टार्स लवकरच एका अॅड फिल्ममध्ये एकत्र दिसणार आहेत, ज्यासाठी दोघेही सेटवर उपस्थित होते. यादरम्यान, कियारा वधूच्या अवतारात दिसली, तर सुपरस्टार आमिर खान पांढऱ्या रंगाच्या कुर्ता पायजमाच्या सेटमध्ये दिसला.

कियारा अडवाणीने गुलाबी रंगाचा हेवी लेहेंगा घातला होता, त्यासोबत तिने सुंदर दागिनेही घातले होते. कियाराची ही स्टाईल पाहून प्रत्येकजण अंदाज लावू शकतो की कियारा आमिरसोबतच्या जाहिरातीत नक्कीच नववधूच्या भूमिकेत दिसणार आहे. तसे, आमिर खान आणि कियारा यांची जोडी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

या दोन अभिनेत्यांच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर नुकताच कियाराचा ‘शेर शाह’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे, ज्यामध्ये त्यांच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा ​​मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात सिद्धार्थने कारगिल शहीद कॅप्टन विक्रम बत्राची भूमिका केली होती आणि कियाराने त्याची मंगेतर डिंपल चीमाची भूमिका केली होती. या चित्रपटातील कियाराचे काम लोकांना खूप आवडले आहे. लोकांना हा चित्रपट खूप आवडला आहे. या चित्रपटात श्रद्धा मल्होत्रासोबत कियारा अडवाणीच्या कामाचेही कौतुक होत आहे.

याशिवाय, आमिर खान लवकरच त्याच्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटातून चित्रपटाच्या पडद्यावर धमाका करणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत करीना कपूर खानही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. यंदाच्या ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. लोक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता पाहुयात हा चित्रपट बॉक्स ऑफिसर किती कमाई करतोय ते..?

तोपर्यंत वाचत राहा या ऍड शूटबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद..! याचबरोबर शेरशाह चित्रपटातील कियाराच्या भूमिकेबद्दल जरूर कळवा.