वयाच्या ४४ वर्षी हि बॉलिवूडची ही अभिनेत्री अजून आहे अविवाहित, हॉ’टनेस मध्ये देते २५ वर्षांच्या अभिनेत्रींनाही ट’क्कर..

बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणार्‍या बहुतेक अभिनेत्री वयाच्या ३० व्या नंतरच लग्नाचा विचार करतात. या अभिनेत्रींना आधी आपले करिअर ठरवून नंतर लग्न करायचे असते. आज आम्ही तुम्हाला एका बॉलिवूड अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जी वयाच्या ४४ व्या वर्षी हि अजून कुमारी आहे. हॉ’टनेसच्या बाबतीत हि अभिनेत्री २५ वर्षाच्या अभिनेत्रींनाही टक्कर देते.

आम्ही बोलत आहोत बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री अमीषा पटेल बद्दल. जी सध्या चित्रपटांपासून दूर आहे. परंतु काही कारणास्तव किंवा इतर कारणास्तव ती नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावर अमीषा पटेलचे फोटो आणि व्हिडिओ व्हा’य’रल होत असतात. व्यावसायिक जीवनाबरोबरच अमिषा पटेल वै’य’क्तिक आयुष्याबद्दल बरीच चर्चेत राहिली आहे. अमीषा पटेलने तिच्या वडिलांवर को’ट्या’वधी रुपयांची फ’स’वणूक केल्याचा आ’रोप केला होता.

एका मुलाखती दरम्यान अमीषा म्हणाली की एकदा तिच्या आईने तिला चप्पलने मा’र’हा’ण केली. अमीषा पटेलने वर्ष २००० मध्ये हृतिक रोशनच्या ‘कहो ना प्यार है’ चित्रपटातून डेब्यू केला होता. लोकांना अमीषा पटेलचा अभिनय खूप आवडला होता. तिने अनेक मोठ्या आणि दमदार चित्रपटांमध्ये काम केले आहे.

चित्रपट हिट झाल्यानंतर अमीषा पटेलने सनी देओलसोबत २००१ मध्ये ‘गदर’ चित्रपटात काम केले जो प्रचंड हि’ट ठरला. यानंतर अमीषाने मागे वळून पाहिले नाही आणि अनके चित्रपट केले, परंतु नंतर तिचे रेच चित्रपट हळू हळू फ्लॉ’प होऊ लागले. अमीषाचा शेवटचा चित्रपट ‘भैयाजी सुपरस्टार’ होता जो बॉक्स ऑफिसवर काही खास दाखवू शकला नाही.

अमिषा पटेल वयाच्या ४३ व्या वर्षी अजून हि विवाहित आहे. तथापि, अमीषा पटेलने प्रीती झिंटाचा माजी प्रि’य’कर नेस वाडियाला डे ट केले आहे. वृत्तानुसार, नेस आणि अमीषाची भेट जिम मध्ये झाली होती.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.