भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली अनुष्कासोबत लग्नापूर्वी करत होता या अभिनेत्रीला डे ट, नाव ऐकून विश्वास नाही बसणार..

मित्रांनो या बॉलिवूड दुनियेत कोण कोणाला डे ट करत याचा काही नेम नाही, इथे पैसा ग्लॅ’मर समोर ठेऊन सगळ्या गोष्टी केल्या जातात. काहीजण सतत चर्चेत राहण्यासाठी मीडिया सोबत मस्करी करत असतात. आज आम्ही अश्याच एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत, भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली हा अनुष्कापूर्वी एका अभिनेत्रीला डे ट करत होता. पण त्याने ही गोष्ट ल’पवण्याचा प्रयत्न केला होता पण आमच्या टीमने त्या अभिनेत्रीचे नाव शोधून काढले आहे. ते ऐकून तुम्हाला खरंच विश्वास बसणार नाही.

टीम इंडियाचा कर्णधार आणि जागतिक क्रिकेटचा एक सर्वोत्कृष्ट फलंदाज विराट कोहली त्याच्या क्रिकेट कारकिर्दीबरोबरच वैयक्तिक आयुष्यात देखील चर्चेत असतो, लग्नाआधी त्यांने अनुष्काला बरेच दिवस डे ट केलं होतं आणि त्यानंतर दोघांनीही लग्नाचा मोठा निर्णय घेतला.

आता तो अनुष्का शर्माबरोबर विवाह करून सुखात आहे नुकताच विराट आणि अनुष्का एक मुलाचे आई वडील झाले आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का? विराट कोहलीने अनुष्का शर्माच्या आधी एका अभिनेत्रीला डे ट केले होत.

२०१४ मध्ये टीव्ही जाहिरात शूटच्या दरम्यान विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची ओळख झाली होती मग त्यानंतर दोघांची मैत्री घट्ट झाली मग ते दोघे एकमेकांना डे ट करू लागले. तोपर्यंत विराट कोहलीच्या वैयक्तिक जीवनाविषयी अनुष्काला फारसे माहिती नव्हते कारण त्याच्या बहुतेक चर्चा त्याच्या क्रिकेट कारकीर्दी विषयीच होत्या.

पण असे बरेच मुद्दे समोर आले आहेत ज्यांच्या अनुषंगाने विराटने एका बॉलिवूड अभिनेत्रीला अनुष्का पूर्वी डे ट केले होते आणि ती अभिनेत्री होती इजाबेल लीट.

मीडिया माहितीनुसार विराट कोहली आणि इजाबेल हे रिलेशनशिप मध्ये होते, परंतु त्या काळात हे नाते इतके पण फेमस न्हवते काहींना तर याबद्दल आजही काहीच माहीत नाही, एका न्यूज मीडिया महितीच्या आधारे कोहली आणि इजाबेल यांनी एकमेकांना २ वर्षे डे ट केलं होतं परंतु त्यानंतर दोघांनी आपापल्या मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला. ते एकमेकांनपासून वेगळे झाले.

इजाबेल देखील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती अनुष्का शर्मा इतकी फेमस कधीच बनली नाही, पण तिने या इंडस्ट्रीत कामे केली आहेत. आमिर खान आणि करीना कपूरच्या ‘तलाश’ चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल होत, याशिवाय इजाबेल ‘सिक्सटीन’ आणि ‘पुराणी जीन्स’ सारख्या चित्रपटांमध्येही ती मुख्य भूमिकेत दिसली होती.

आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.