बाहुबली फेम देवसेना म्हणजेच अनुष्का शेट्टी आता इतक्या वर्षानंतर दिसतेय अशी..चाहते म्हणाले ढोली झालेस..

मित्रांनो आत्ता अलीकडील काही वर्षांमध्ये खूप सारे चित्रपट आपल्याला पाहायला मिळाले ह्यात प्रामुख्याने दाक्षिणात्य चित्रपट आणि बॉलिवूड चित्रपटाने बाजी मारली, यात तुम्ही चित्रपट बाहुबली हा तुम्हाला नक्की आठवत असेल सुंदर आशय आणि सुंदर कलाकृती असलेला बाहुबली हा चित्रपट करोडो लोकांना आवडला या चित्रपटाने खूप सारे रेकॉर्ड ब्रेक केले.

या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता प्रभास हा प्रेक्षकांना विशेष आवडला या चित्रपटाचा दुसरा पार्ट सुद्धा आला होता त्यात देखील प्रभासने काम केले होते. त्याच्या कामाला प्रेक्षकांनची चांगलीच दाद मिळली होती.

गेल्या काही वर्षात बाहुबलीने कट्टाप्पाला का मारले असा प्रश्न उभ्या महाराष्ट्र न्हवे तर भारतीयांना सुद्धा होता पण या चित्रपटाचा पुढील पार्ट प्रेक्षकांनच्यासाठी रिलीज करून भरघोस कमाई चित्रपटाने केली. या चित्रपटाचे अजून देखील नाव घेतले जाते.

पण या चित्रपटातील मुख्य नायिका देवसेना म्हणजेच अभिनेत्री अनुष्का शेट्टी ही सध्या सोशल मीडियावर खूपच जास्त प्रमाणात व्हायरल होत आहे बाहुबली या चित्रपटातील तिचा अभिनय प्रेक्षकांना खूप भावला. टॉलीवूड प्रमाणे तिचे बॉलिवूड मध्ये सुद्धा असंख्य फॅन्स आहेत.

आपल्या अभिनयाने आणि सौन्दर्यने करोडो दिलावर राज करणारी अनुष्का शेट्टी सध्या एका नवीन गोष्टीतून तुफान चर्चेत आली आहे, तिचा जास्त वजन असलेला फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय त्यामुळे बाहुबली फॅन्सना ध’क्का बसला आहे. खूपदा आपण पाहत असतो की अभिनेत्री नवीन चित्रपटासाठी आपले वजन वाढवत असतात. त्यासाठी खूप मे’हनत घेत असतात.

पण ह्या सोशल मीडियावर वायरल होत असलेल्या अनुष्का शेट्टीच्या फोटोबद्दल चाहत्यांना अजून शंका आहे की हा फोटो एडिट करून वाय’रल केला असेल अशीही शंका वाटतीये, अनुष्का आपल्या नवीन एका चित्रपटातून प्रेक्षकांनच्या लवकरच भेटीस येणार आहे. ती आपल्या सोशल हँडल वरून लवकरच याबद्दलची पूर्ण माहिती देईल. त्यामुळे चाहत्याना लवकरच भन्नाट काहीतरी बघायला मिळेल हे नक्की. तर तुम्हाला ह्या फोटोबद्दल काय वाटत हे आम्हला नक्की कमेंट्स मध्ये कळवा.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.