तर या कारणामुळे अनुष्काने सलमानला दिले नव्हते स्वतःच्या लग्नाचे आमंत्रण,अनुष्का ने केला खु’लासा म्हणाली इतके घाण..

२०१७ मध्ये अनुष्का विराट यांनी लग्न केले होते. यांचे लग्न फारच चर्चेत राहिले, त्यावेळी प्रत्येक व्यक्ती फक्त विराट व अनुष्का यांच्या विशेष लग्न सोहळा बद्दल चर्चा करत होता , व ते त्या वर्षातील सर्वात ग्रॅन्ड लग्न ठरले. डिसेंबर महिन्यातील ते लग्न एवढे चर्चेत राहिले जेवढे एखादा राज घराण्यातील लग्न देखील चर्चेत राहिले नाही.

व्यवस्था खूप मजबूत व पूर्ण सुरक्षित ठेवली गेली होती. सुत्रां द्वारे असे माहिती होते की हॉटेलमध्ये हाय सिक्युरीटी कॉरिडॉर तयार केले गेले होते,  कोणी गेट तो’डून मध्ये शिरू नये यामुळे इतकी सुरक्षित ठेवण्यात आली होती.

हो या पद्धतीने विराट अनुष्का यांनी गुप’चूप इटली येथे फक्त ५० लोकांच्या उपस्थित आपला लग्न सोहळा पार पडला. मात्र पन्नास लोक जरी उपस्थित असले तरी त्यांचा बजेट क’रोडो रुपयांचा होता.

मात्र भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधाराचे व बॉलीवूड च्या क्वीन चे हे लग्न होते तर क्रिकेट क्षेत्रातील व्यक्तींना व बॉलीवूड मधील कलाकारांना बोलवले जाणार नाही असे शक्य नाही त्यासाठी त्यांनी मुंबई येथे मोठे रिसेप्शन चे आयोजन केले होते . ज्या मध्ये बॉलीवूड पासून तर क्रिकेट क्षेत्रातील मोठी मोठी नावे सामील होती.

मग असा प्रश्न निर्माण होतो की सर्व उपस्थित असताना येथे बॉलीवूडचे दबंग खान का नाही दिसले त्यांना निमंत्रण का नाही दिले गेले?  व का त्यांना निमंत्रण नाही दिले गेले. चला आज आपण जाणून घेणार आहोत की सलमान खान यांना रिसेप्शन पार्टीमध्ये का नाही बोलावले गेले किंवा त्यांची न येण्या मागचे कारण काय होते.

ज्यावेळी ही बातमी बाहेर आली त्यावेळी सर्व ठिकाणी क’ल्लोळ उडाला. ज्या वेळी सर्व सिनेस्टार त्या रिसेप्शन पार्टीमध्ये  उपस्थित असताना सलमान खान यांच्या न येण्या मागचे कारण काय? हा प्रश्न सर्वांनाच पडला. हाच प्रश्न सर्व मीडिया मधील व्यक्तींना देखील पडला सर्वांना हेच कळत नव्हते की बॉलीवूड चे दबंग खान या ठिकाणी उपस्थित का नव्हते.

सर्वांना हाच प्रश्न पडला की अशी कोणती गोष्ट होती ज्यामुळे यांना बाहेर देशात जाऊन लग्न करावे लागले. व बॉलीवूड मधील इतर लोकांना बोलावले मात्र बॉलीवूडच्या दबंग खान यांना का नाही बोलावण्यात आले या याबद्दल अनुष्का यांनी स्वतः खु’लासा केला.

खरंतर अनुष्का व सलमान यांचे फिल्मी संबं’ध अतिशय चांगले आहेत. मात्र एका कार्यक्रमा दरम्यान सलमान यांनी विराट कोहली यांना असे काही बोललो ज्यामुळे विराट कोहली यांना त्या गोष्टीचे वा’ईट वाटले होते व त्यांचे मन दुखावले गेले होते व हेच ते महत्वाचे कारण ज्या मुळे अनुष्का विराट यांनी त्यांचा लग्नात सलमान यांना आमंत्रित केले नव्हते.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.