सैराटमधील आर्चीला बॉलिवूडच्या या अभिनेत्यासोबत जायचय डे’टवर! स्वतः केला खु’लासा..

नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेला मराठी चित्रपसृष्टीतील प्रचंड नामांकित चित्रपट ‘सैराट’. या सैराट चित्रपटाने केवळ मराठी चित्रपट सृष्टीलाच वेड लावलं नाही तर, संपूर्ण बॉलीवुडला देखील वेड लावलं आहे. या चित्रपटामध्ये ‘आर्ची’ या पात्राची मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने सैराट मधूनच चित्रपट सृष्टीत पदार्पण केले.

रिंकू राजगुरू सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव असते. ती नेहमीच तिच्या सोशल अकाउंट वरून काहीना काही चाहत्यांबरोबर शेअर करत असते. त्यामध्ये रिंकू तिचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. तसेच ती तिच्या येणाऱ्या चित्रपटांबद्दल देखील माहिती देत असते.

रिंकू राजगुरू च्या प्रत्येक पोस्ट वर चाहते प्रचंड लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत असतात. तिला अल्पावधीतच चित्रपट सृष्टीमध्ये आपल स्थान निर्माण केलं. तसेच सोशल मीडिया वे देखील खूप कमी काळात तिचा फॅन फ्लोयिंग वाढला आहे. तसेच रिंकू अनेक टिव्ही शो मध्ये देखील हजेरी लावत असते.

रिंकू राजगुरू अलीकडेच कलर्स टिव्हीवरील ‘एकदम कडक’ या फेमस शोमध्ये आली होती. या शोच्या दरम्यान तिला अनेक प्रश्न विचारण्यात आले. तिने या प्रश्नांची दिलखुलास मनसोक्त उत्तरे दिली आहेत. तिने मजेशीर गोष्टी देखील सांगितल्या आहेत. तिला अनेक वेगवेगळे मजेशीर प्रश्न विचारण्यात आले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

तिला विचारण्यात आले की, तुला कोणासोबत डे’ट’वर जायला आवडेल? असे रिंकूला या शो मध्ये विचारण्यात आले असता तिने क्षणाचाही विलंब न लावता तिने उत्तर दिले की, “मला विकी कौशलसोबत डे’टवर जायचे आहे आणि मला त्याच्यासोबत जायला आवडेल सुद्धा” असे उत्तर दिले. यावरूनच तिला विकी कौशल आवडतो हे तिच्या चाहत्यांना समजले आहे.