आता इतक्या वर्षांनी एवढी मोठी आणि ग्लॅमरस दिसतीये बजरंगी भाईजान मधील ‘मुन्नी’, पहा तिचा बोल्ड लूक..

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते सलमान खान अंदाजानुसार सुमारे ३१ वर्षे फिल्म इंडस्ट्रीवर राज करत आहेत, त्याच्या ३ दशकाच्या करियर मध्ये सलमान यांनी खूप वेगवेगळ्या प्रकारचे कँरेक्टर निभावले. त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या फिल्मची खूप वेळ वाट पाहत असतात, सलमान खान ने त्यांच्या फिल्मी दुनियेत एकाहून एक हिट फिल्म्स दिल्या आहेत. अश्यात त्यांची सुपरहिट फिल्म ‘बजरंगी भाईजान’ तुम्हा सर्व लोकांना माहीत असेलच.

२०१५ मध्ये आलेली फिल्म बजरंगी भाईजान खुप सुपरहिट ठरली होती, फिल्म मध्ये सलमान खान यांनी निभावलेल कँरेक्टर लोकांना खूप पसंत पडलं होतं. ह्या सुपरहिट फिल्मच निर्देशन कबीर खान यांनी केलं होतं. सलमान खान सोबत मुख्य भूमिकेत अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सुद्धा पाहायला मिळाले असतील. परंतु हर्षाली मल्होत्रा म्हणजेच फिल्म मध्ये बजरंगी सोबत असणारी छोटीशी ‘मुन्नी’ हीन देखील सर्वांचं लक्ष्य आपल्याकडे आकर्षित करून घेतलं होतं.

बजरंगी भाईजान मध्ये मुन्नीच कँरेक्टर निभावणारी हर्षाली मल्होत्रा आत्ता खूप मोठी झालेली आहे, त्याचबरोबर लहान हर्षली खूपच सुंदर दिसत आहे. ३ जून २०१८ मध्ये मुंबईत जन्मलेली हर्षली सोशलमीडियावर देखील चांगलीच सक्रिय असते. आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ती सतत आपले फोटोज अपलोड करत असते तिचे इन्स्टाग्राम वरील फॉलोअर्सवर सुमारे ५ लाख एवढे आहेत.

बजरंगी भाईजानमुळे हर्षली खूप फेमस झाली होती, तिचे छोटेपण एक्टिंगने तिने सर्वांची मने जिंकली होती. आत्ता ५-६ वर्षांमध्ये हर्षली मध्ये खूप बदल झाला आहे, वय वाढत चालल तस हर्षली खूपच सुंदर दिसू लागली आहे. बजरंगी भाईजान मधील मुन्नी आणि हर्षली यातील फरक आपल्याला खूपच पाहायला मिळेल, हर्षली सतत आपले फोटोस पोस्ट करत असते तिच्या फोटोला खूप पसंती मिळते त्याचबरोबर तिला खूप कमेंट्स देखील मिळत असतात.

हर्षली खुप सुंदर फोटो टाकतेच त्याचबरोबर त्या फोटोला कैप्शन देखील खूप चांगला देते, हर्षलीचे फोटो बगून तुम्हाला लक्ष्यात येईल की ती सुंदर तर दिसतेच त्याचबरोबर ती खूप स्टायलिश देखील दिसते. ती तिच्या ग्लॅमरस लूक मुळे सतत चर्चेत असते. बजरंगी भाईजान १७ जुलै २०१५ ला रिलीज झाली होती. २०२० मध्ये बजरंगी भाईजानला ५ वर्ष पूर्ण झालीत त्या निमित्त तिने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत आनंद साजरा केला.