प्रसिद्ध विनोदवीर ‘भाऊ कदम’ यांची मुलगी आहे एक सुप्रसिद्ध युट्युबर नाव ऐकून विश्वास नाही बसणार..

मित्रांनो या मालिका सिनेजगतात काम करत असताना कलाकारांच्या खऱ्या आयुष्याबद्दल खूप कमी लोकांना माहीत असत आपल्या अभिनयाने सर्व रसिक प्रेक्षकांनचे मनोरंजन करणारे टीव्ही वरील कलाकार खऱ्या आयुष्यात काय करतात हे प्रत्येक फॅन्सची जाणून घेण्याची इच्छा असते.

तर या संबंधितच आम्ही लेख घेऊन येत असतो आज आम्ही अश्याच एक शो मधील अभिनेत्याबद्दल बोलणार आहोत ज्याच्या विनोदाने अख्या महाराष्ट्राला हसायला लावला तो शो म्हणजे हास्याची मैफिल असलेला कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’.

कमी वेळेतच या मालिकेतील विनोदवीर आणि विनोदशैलीने प्रेक्षकांना आपल्याकडे आ’कर्षित करून घेतलं, या शोचे आत्तापर्यंत खूप सारे भाग बनले पण टी आर पीच्या बाबतीत ही मालिका कधीच ढासळली नाही.

पण आज आम्ही याच शो मधील एका सुप्रसिद्ध अभिनेत्याबद्दल बोलणार आहोत ज्याच्या साडी मधील उखान्याने मे ले ला सुद्धा जिवंत होईल असा विनोदवीर अभिनेता म्हणजेच भाऊ कदम, आपण जरी दिसायला कसेही असलो तरी आपल्याला कामे ही आपले कष्ट आणि अभिनय बघूनच या इंडस्ट्री मध्ये मिळतात याचे उत्तम उदाहरण म्हणून भाऊकडे कुतूहलाने बघितलं जात.

भाऊने कमी वेळातच प्रेक्षकांनच्या मनात एक वेगळीच छाप निर्माण केली आहे. पण खऱ्या आयुष्यात भाऊ विवाहित असून त्यांना ३ मुली आणि १ मुलगा असा मोठा परिवार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhau Kadam (@bhaukadamofficial)

आज आम्ही भाऊच्या सर्वात लाडक्या मुलीबद्दल थोडी माहिती सांगणार आहोत, भाऊ कदम यांचा जन्म मुंबईतील वडाळा ठिकाणी झाला होता, भाऊ कदम यांचे वडील एका पेट्रोल पंपावर काम करत होते पण नंतर काही काळानंतर त्यांच्या वडिलांचे नि ध न झाले आणि सगळी जवाबदारी भाऊवर येऊन पडली तेव्हा भाऊ नाटकात काम करून थोडेफार पैसे मिळवायचे. त्यानंतर त्यांना नाटकात बारीक छोटे रोल करत ओळख मिळाली तेव्हापासून त्यांनी मागे पाहिलं नाही.

पण आज आम्ही भाऊची लाडकी मुलगी मृण्मयी बद्दल बोलणार आहोत
मृण्मयीने आपले शिक्षण के. जी. जोशी आणि एन. जी. बेडेकर कॉलेज ऑफ कॉमर्समधून पूर्ण केले आहे, तिचे सोशल प्लॅटफॉर्मवर म्हणजेच युट्युबवर चॅनेल आहे त्यावर तिचे हजारो चाहते आहेत. मृण्मयी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर सतत सक्रिय असते त्यातून ती आपले मनमोहन फोटोज शेयर करत असते. तिचे वेस्टर्न आणि पारंपरिक लूक मधील फोटो चाहते खूप पसंत करतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by •Mrunmayee kadam•🦄 (@manu_kadam_)

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.