स्वतःच्या बायॉपिक चित्रपटासाठी निर्मात्यांनकडून धोनीने आकारले होते ४५ कोटी, मिल्खा सिंगने आकारलेली रक्कम ऐकून डोळे पांढरे होतील..

एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी:
मित्रांनो २०१६ मधील एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी, हा चित्रपट आठवतोय का? या चित्रपटातील एका आतील गोष्टीबद्दल आम्ही सांगणार आहोत हे ऐकून तुम्हाला ध’क्का बसेल, ते म्हणजे हा चित्रपट भारतीय क्रिकेटपटू कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या जीवनात आधारित चित्रपट होता, या चित्रपटात काम करणारा दि’वंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत त्याने या चित्रपटासाठी खूप सारी मे’हनत घेतली होती २०१६ साली रिलीज झालेला हा चित्रपट त्यावेळी खूप चालला.

या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर चांगलीच कमाई केली होती यामुळे अभिनेता सुशांतसिंग राजपूतला एक नवीन ओळख मिळाली होती. पण तुम्हाला माहीत आहे का महेंद्रसिंग धोनी यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात बनवण्यासाठी धोनीने खूप भली मोठी रक्कम आकारली होती तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की धोनीने सुमारे ४५ कोटी रुपये घेतले होते.

संजू:
मित्रांनो याचबरोबर बॉलिवूड चित्रपट संजू तुम्हाला नक्की आठवत असेल या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती संजय दत्त वर आधारित असलेला हा संजू चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूरने संजूची भूमिका साकारली होती संजू चित्रपट बनवण्यासाठी संजय दत्तने निर्माते मंडळ कडून सुमारे १० कोटी घेतले होते. त्यानंतर त्याने चित्रपटाचे हक्क स्वाधीन केले.

भाग मिल्खा भाग:
जगतातील सर्वात वेगवान धावपटू म्हणून ओळखला जाणारा प्रसिद्ध वेगवान पटू मिल्खा सिंग, याने या चित्रपटाचे हक्क देण्यासाठी कोणत्याच प्रकारची पैशांची मागणी केली नाही, भाग मिल्खा भाग म्हणून रिलीज झालेला चित्रपट तरुण पिढीवर खूप प्रभाव करणारा होता.

या चित्रपटाने देखील उत्तम कमाई केली या चित्रपटात मिल्खा सिंगची भूमिका अभिनेता फरहान अख्तर यांनी साकारली होती, चित्रपटाच्या निर्मात्यांनी टोकन रुपये म्हणून १ रुपये दिले होते.

दंगल:
अभिनेता अमीर खान याने भूमिका निभावलेला चित्रपट दंगल आठवतोय का? दंगल हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर २ हजार कोटी करणारा पहिला चित्रपट ठरला या चित्रपटातील भूमिका सुद्धा उत्तम निभावल्या गेल्या होत्या. या चित्रपटाचे हक्क मिळवण्यासाठी महावीर फोगाट यांना ८० लाख रुपये देण्यात आले होते.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.