बॉलिवूड मधील या ४ अभिनेत्री आहेत खूपच संस्कारी, कधी हि देत नाहीत चित्रपट, मालिकेत इं’टि’मेट सीन..

मित्रांनो या बॉलिवूड दुनियेत काम करण्याची प्रत्येकाची इच्छा असते पण काहीजण करू शकत नाहीत त्यांची ही स्वप्न अधुरी राहतात, बॉलिवूड मध्ये फेमस होऊन स्वतःचे फॉल्लोवेर्स वाढवणे हे कुणाचे पण काम न्हवे फेमस झालो तरीही काम ही तुमच्या अंगातील कलेला बगून दिली जातात, मग तुमचे उत्तम फॉल्लोवेर्स असो वा नसो, पण बॉलिवूड मध्ये उत्तम काम करणारी कलाकार सुद्धा खूप आहेत पण त्यातील काही आपल्या आयुष्यातील अटीवर कायम राहतात आणि हवे तसे स्वतःला काम शोधून करतात. म्हणजे आम्ही सांगतोय बॉलिवूड मध्ये अशे पण कलाकार आहेत जे हॉ-ट सीन, रो-मा-न्स सीन द्याला नकार देतात.

पण तरीही ते या इंडस्ट्रीत टिकून आहेत काही कलाकारांनी आपल्यावर लावलेली ही उत्तम तत्वे आहेत त्यामुळे ते तशेच वागत असतात. आज आम्ही अश्याच बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध अभिनेत्रीनबद्दल बोलणार आहोत ज्यांनी स्वतःचे काम करण्याचे वेगळे नियम केलेत त्यातच ते काम करत असतात.

आजकाल खूप सारे चित्रपट मालिका नवनवीन आल्यामुळे कलाकारांना दिग्दर्शकाच्या मागणी नुसार हवे तसे सीन द्यावे लागतात, त्यात मग काही हॉ-ट सीन रो-मॅं-टिक सीन असतात जे देण्यास अभिनेत्री नकार देतात. चला जाणून घेऊया याच कलाकारांच्या यादीबद्दल….

जन्नत जुबेर:
अभिनेत्री जन्नत जुबेर ही आपल्या इन्स्टाग्रामवर सतत सक्रिय असते, आपल्या इन्स्टाग्रामवरुन आपल्या फॅन्ससाठी ती सारखे फोटोज शेयर करत असते. जन्नत जुबेरने वयाच्या १६ व्या वर्षी अभिनयाला सुरवात केली होती, तिने ‘तू आशिकी’ या मालिकेत काम केलं आहे. पण अंगप्रदर्शन करणे हॉ-ट सीन देणे तिने नाकारले होते.

माही वीज:
अभिनेत्री माही वीजने ‘बालिका वधू’, मध्ये अभिनेत्री म्हणून काम केलं होतं पण याच मालिकेत तिला हॉ-ट सीन साठी विचारणा केली जात होती त्यावेळी तिने हे सीन नाकारले होते. त्यामुळे तिला या मालिकेला मुकावे लागले. तिला या मालिकेतून काढून टाकण्यात आले.

क्रातिका सेंगर:
अभिनेत्री क्रातिका सेंगर ही दिसायला खूपच सुंदर आणि हॉ-ट आहे यामुळेच तिला ‘कसम तेरे प्यार की’, या मालिकेत अंगप्र-द-र्श-न-साठी विचारला होत, पण तिने या सीनला नकार दिला.

तान्या शर्मा:
अभिनेत्री  तान्या शर्मा ही इंडस्ट्री मधील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे तिने खूप साऱ्या मालिकेत देखील कामे केली आहेत, तान्या शर्माने इं-टि-मे-ट सीनमुळे खूप सारे वेबसिरीज मधील लीड रोल नाकारले आहेत.