बॉलीवूडच्या सर्व श्रीमंत कलाकारांवर खूपच सं ता प ला आहे हा प्रसिद्ध अभिनेता, कारण जाणून व्हाल चकित.

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी यांनी मालदीवला जाऊन व्हेकेशन मनवत असलेल्या अभिनेत्यांवर सं ता प व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले ‘काही तरी लाज वाटू द्या’.

संपूर्ण भारत क रो ना नामक गंभीर आ जा रा पा सू न झुं ज त आहे. देशातील कित्येक व्यक्तींचे को रो नाने जी व घेतले आहे.असे असूनही या यावेळी बॉलीवूड अभिनेते सुट्ट्या व्यतीत करण्यासाठी मालदीवला जात आहेत. या अभिनेत्यांन मध्ये रणबीर कपूर, आलिया भट, टायगर श्रॉफ,दिशा पाटनी व सारा अली खान हे सामील आहेत.

हे अभिनेते मालदीव व्हेकेशन ची माहिती सोशल मीडिया वर अप्रतिम छायाचित्र शेयर करून देतात.अश्या कठीण परस्थितीत मालदीव मध्ये व्यतीत करत असलेल्या लक्सरीयस जिवनाची माहिती सोशल मीडिया वर शेयर करत असलेले अभिनेत्यांन विषयी नवाजुद्दीन सिद्दिकी यांनी संताप व्यक्त केला आहे.

एका मुलाखती मध्ये बॉलीवूड सुपरस्टार नवाजुद्दीन सिद्दिकी यांनी सांगितले ‘हे अभिनेते अश्या वेळी सुट्टीयांचे फोटो सोशल मीडियावर शेयर करत असतात. यावेळी समपूर्ण जग मोठ्या संकटात आहे.लोकांना खायला अन्न नाही आंनी तुम्ही पैसा फेकत आहेत.काही तर लाज वाटू द्या’एवढंच नाही तर त्यांनी असे सांगितले की त्यांचा जवळ काही कामाच करण्यासाठी व बोलण्यासाठी नाही म्हणून ते असे करत आहेत.

बॉलीवूड हंगामा चा माहिती नुसार नावाजुद्दीन सिद्दीकी यांनी सांगितले ‘ते काय बोलतील?अभिनय?२ मिनिटांन मध्ये पर्दाफाश होतील. या लोकांनी मालदीवला तमाशा बनवून ठेवला आहे.मला नाही माहिती की या लोकांचा टुरिस्ट इंडस्ट्री जवळ काय नात आहे.परंतु मानवतेसाठी ठेवून ह्या सुट्ट्या तुमच्या पर्यन्तच सीमित ठेवा.येथे सर्व समस्येत आहेत. को रो ना चे खूपच रु ग्ण वाढत आहेत.प्लीज जे दुःख झेलत आहेत त्यांना टो म णे मारू नका’.

आपली गोष्ट सांगत नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी सांगितले की ते सुट्या मनवायला कुठे जाणार नाहीत.ते आपल्या गावातच राहणे पसंत करतात.त्यांनी सांगितले की त्यांचे गावच त्यांच्यासाठी मालदीव आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.