रातों-रात सुपरस्टारपासून इस्लाम कबुल करण्यापर्यंत असा झाला दिव्या भारतीचा वेदनादायक शेवट..जाणून थक्क व्हाल!

९० च्या दशकात अनेक नामांकित अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी आपल्या अभिनयाने रातों-रात प्रसिद्धी मिळविली आहे. अशीच एक दिग्गज एक्ट्रेसम्हणजे दिव्या भारती. जी पहिल्याच चित्रपटातून सुपरस्टार बनली आणि तिच्या अचानक मृ-त्यूच्या बातमीने संपूर्ण देश हादरला. दिव्या भारतीची अभिनय कारकीर्द खूपच लहान राहिली आहे पण तिचे चाहते लाखो लोक होते. दिव्याने तिच्या अभिनयाची अशी छाप सोडली की लोक तिची अजून हि नावं काढतात. दिव्याने फिल्मी करिअरची सुरुवात वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षांपासून सुरु केली.

इतक्या लहान वयातच दिव्याने बॉलिवूड इंडस्ट्रीवरती राज्य करायला सुरुवात केली. दिव्याचा मृ-त्यू कसा झाला हे अजून कोणी सांगू शकले नाही. पण लोकांचा असा विश्वास आहे की दिव्या भारतीने आत्म-ह-त्या केली आहे, तर काही लोक म्हणतात की तिचा मृ-त्यू फक्त एक अप-घात होता.

फक्त लग्नच्या १ वर्षेनंतर घेतला जगाचा निरोप: दिव्या भारती खूपच सुंदर होती आणि त्या काळातील अनेक सुपरस्टार्सबरोबर काम करण्यासाठी तिला चित्रपटांची ऑफरही देण्यात आली होती. दिव्या भारतीचे साजिद नाडियाडवालाशी लग्न झाले होते आणि आश्चर्य म्हणजे तिने लग्नाच्या अवघ्या १ वर्षानंतर जग सोडले.

ज्या लग्नासाठी दिव्याने अनेक परीक्षा दिल्या त्या लग्नानंतर ती व्यवस्थित जगूही शकली नाही. मीडिया रिपोर्टनुसार, दिव्य भारती यांनी वयाच्या १९ व्या वर्षी साजिदची वधू होण्यासाठी इस्लाम स्वीकारला आणि त्यानंतर तिने आपले नाव सना ठेवले होते.

साजिद नाडियाडवालाच्या प्रेमात दिव्या भारतने इस्लामची कबुली दिली तसेच या दोघांनीही गुप्त-पणे लग्न केले. दिव्याचे कुटुंब, विशेषत: वडील या लग्नाच्या तीव्र विरोधात होते आणि दिव्याला साजिदशी लग्न करू द्यायचे नव्हते. पण दिव्याने तिच्या वडिलांच्या इच्छेविरूद्ध जाऊन साजिदशी लग्न केले आणि त्यानंतर तिच्या वडिलांनी दिव्याबरोबरचे सर्व संबंध संपवले.

दिव्या भारतीचा पहिला चित्रपट ‘विश्वात्मा’ होता जो १९९२ मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमात दिव्यासोबत सनी देओल मुख्य भूमिका करत होता. जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा प्रेक्षकांना तो खूप आवडला आणि दिव्याचा पहिला चित्रपट हिट ठरला. तथापि, चित्रपटाच्या यशा पेक्षा दिव्याची खरी ओळख ‘सात समंदर पार’ या गाण्याने झाली होती.

हे गाणे अजून हि लोकांचा नेहमी ऐकण्यात असते. त्याकाळी हे गाणे इतके चर्चेत आले होते कि दिव्या भारतीला अनेक बड्या चित्रपटांची ऑफर देण्यात आल्या होत्या. ज्यात अभिनेत्रीला अनेक मोठ्या स्टार्ससोबत काम करायला मिळाले होते आणि ५ एप्रिल १९९३ रोजी या अभिनेत्री जगाला निरोप दिला.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.