शिल्पा शेट्टी देणार का राज कुंद्राला घट’स्फो’ट? शिल्पाच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर आल चर्चेला उधाण..

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी एका अ’श्लिल चित्रपट प्रकरणात अट’क केली आहे. तेव्हापासून शिल्पा शेट्टी सतत चर्चेचा विषय बनत आहे. शिल्पा शेट्टी गेल्या अनेक दिवसांपासून अतिशय वाईट काळातून जात आहे. राज कुंद्राच्या अट’के’नंतर शिल्पाला देखील अनेक सं’क’टांना सामोर जावं लागलं आहे.

अलीकडेच तिच्या ‘वा’ईट निर्णयांवर’ एक पोस्ट शेअर केली. शिल्पाने नुकतेच एक मोटिवेशन पुस्तकातील एक पान शेअर केले आहे जे ‘वाईट निर्णय’ आणि ‘अगदी नवीन शेवट’ याबद्दल बोलते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, तिचा पती उद्योगपती राज कुंद्राचा समावेश असलेल्या पॉ’र्न रॅ’के’ट दरम्यान ही कथा समोर आली आहे.

शिल्पा शेट्टीने अपलोड केलेल्या पेजला ‘न्यू एंडिंग्ज’ असे शीर्षक देण्यात आले होते आणि त्या पानावर असे लिहिले होते की, “आम्ही घेतलेले वाईट निर्णय, आम्ही केलेल्या चुका, आम्ही ज्या मित्रांना दुखावले आहे त्यांचे विश्लेषण करण्यासाठी आम्हाला बराच वेळ लागू शकतो. जर आपण फक्त हुशार, अधिक धैर्यवान किंवा चांगले असू. तरी देखील आपण भूतकाळ बदलू शकत नाही, जरी आपण त्या गोष्टीचे कितीही विश्लेषण केले असेल तरीही.”

शिल्पा शेट्टीने शेअर केलेल्या पानावर तिने लिहिले की, “पण आपण नवीन मार्गाने पुढे जाऊ शकतो, चांगले निर्णय घेऊ शकतो, मागील चु’का टाळू शकतो आणि आपल्या सभोवतालच्या लोकांशी चांगले राहू शकतो. आम्हाला स्वतःला पुन्हा शोधण्याची किंवा पुन्हा शोधण्याची अनेक संधी आहेत. मी पूर्वी केलेल्या गोष्टींद्वारे मला परिभाषित करण्याची आवश्यकता नाही. मी माझ्यानुसार भविष्य घडवू शकते.” तसेच शिल्पा शेट्टीने या पोस्टसह कोणतेही कॅप्शन दिलेले नाही. मात्र, पोस्टला रेड हार्ट स्टिकर दिले आहे.

शिल्पाने केलेल्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. शिल्पा शेट्टीची ही पोस्ट पाहिल्यानंतर अनेक चाहते सोशल मीडियावर दावा करत आहेत की, अभिनेत्री लवकरच तिचा पती राज कुंद्राला घट’स्फो’ट देणार आहे. शिल्पा शेट्टीने ही पोस्ट शेअर करत अनेक इशारे देत बरेच काही सांगितले आहे.