‘चला हवा येऊ द्या’ फेम मराठमोळी श्रेया बुगडे अशी बनली गुजराती कुटूंबाची सून, ऐका तिची रंजक लव्हस्टोरी..

मित्रानो प्रेम प्रेम कोणत्या वयात आणि कोणाशी होईल हे सांगता येत नाही प्रेमाची व्याख्या पायला गेली तर खूपच आणखी आहे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं ही गाजलेली व्याख्या आज सुद्धा नवीन प्रेमयुगीन जोडप्यांना आठवण करून देत असते काहीच आपण पाहतो खूप सार्‍या मुलींना बाहेर गावातील किंवा बाहेर देशातील पुरूष पसंत पडतात या पुरुषांना बाहेर देशातील स्त्रिया मुली आवडू लागतात त्याचे हेच कारण आहे की प्रेम केव्हाही आणि कधीही कोणासोबतही होऊ शकते.

View this post on Instagram

A post shared by Shreya Bugde Sheth🦄 (@shreyabugde)

त्याला कोणत्याही किलोमीटरची अथवा अंतराची अट नसते अशीच एक गोष्ट आज मी तुम्हाला एका गाजलेल्या अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत ही अभिनेत्री तुम्हाला कित्येक वर्ष तरी कॉमेडी अभिनेत्री म्हणून वावरताना दिसली असेल या अभिनेत्रीच्या तोंडातून फुटलेली बोली ही मराठी रसिक प्रेक्षकांना खळखळून हसायला होते या अभिनेत्रीचे नाव आहे श्रेया बुगडे प्रसिद्ध मराठी शो चला हवा येऊ द्या याने कमी वेळेतच खूप सार्‍या मराठी प्रेक्षकांना आपल्याकडे खेचून घेतले या शोने तमाम मराठी बांधवांना एकत्र आणले या शोमध्ये निव्वळ मनोरंजन आणि याच बरोबर भावनिक गोष्टींचे दर्शन दाखवण्यात आले आहे पण तुम्हाला या शोमधील असलेली श्रेया बुगडे हिचा खरा आयुष्यातील पती माहित आहे का तर तुम्हाला आज त्याबद्दलच मी सांगणार आहे.

श्रेया बुगडे ही भारतीय मराठी अभिनेत्री आहे चला हवा येऊ द्या या कॉमेडी शो मधून ती प्रसिद्धीस आली, या शोमध्ये ती खूप साऱ्या नवख्या अभिनेत्रींची नक्कल करते ज्यामुळे ती सतत चर्चा करत असते तिचे प्रत्येक पात्र ही लाजवाब असते त्यामुळेच अख्खा महाराष्ट्र श्रेया बुगडे वर आपले प्रेम बरसवत असतो. श्रेया बुगडे यांचा जन्म मराठी कुटुंबात झाला लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली होती श्रेया बुगडे जशी शोमध्ये मराठी प्रेक्षकांना हसायला होते तशीच खऱ्या आयुष्यातील तिची कथा खूप रंजक आहे आणि सर्वांना आश्चर्यचकित आहे.

View this post on Instagram

A post shared by Shreya Bugde Sheth🦄 (@shreyabugde)

तुम्हाला आश्चर्य वाटेल की श्रेया बुगडे ही गुजराती कुटुंबाची सून आहे २७ नोव्हेंबर २०१५ रोजी श्रेया आणि निखील यांचे लग्न झाले. श्रेया बुगडे आणि निखील यांची ओळख एका मालिकेच्या शूटिंगदरम्यान झाली होती मालिकेच्या सेटवर सतत निखील श्रेया बुगडे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा पण एक अशी वेळ आली ज्यावेळी काहीतरी बिनसलं ज्यामुळे श्रेया आणि निखील यांच्यात वर्षानुवर्षे बोलणे झाले नाही, पण त्यांच्यातील हा दुरावा फार काही काळ टिकला नाही निखिल ची ओळख एका गाजलेल्या मालिकेचा निर्माता अशी आहे, घरी त्याच्या लग्नाची तयारी चालू असताना त्यांनी अचानक श्रेयाला विचारले तू सिंगल आहेस का ? त्यावर श्रेया मी लगेच होकार दिला त्यावर काहीच न विचार करता पटकन निखील ने श्रेया ला प्रपोज केले.

यानंतर श्रेया आणि निखिल यांनी आपल्या कुटुंबाची परवानगी घेत विभाग केला आता ते जोडपे खूपच आनंदात असताना दिसत आहे अशाप्रकारे श्रेया बुगडे ही गुजरातची सून झाली तर तुम्हाला ही श्रेया बुगडे कशी वाटते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा हा लेख तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा धन्यवाद