बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीची मुलगी दिसते तिच्यापेक्षा हॉ’ट आणि खूपच सुंदर, पाहून विश्वास नाही बसणार..

बॉलिवूड मध्ये खूप जास्तवेळ आपली सत्ता स्थापित करून ठेवणारी अभिनेत्री म्हणजे राणी मुखर्जी, राणी मुखर्जीने आपल्या कारकिर्दीत खूप सारे हिट चित्रपट दिले. तुम्हा सर्वाना माहीत असेलच की राणी मुखर्जी यांनी १९९६ मध्ये आलेली फिल्म ‘राजा की आयेगी बरात’ ह्या फिल्मपासून त्यांनी चित्रपटात नगरीत प्रवेश केला होता, ह्यानंतर राणीने बॉलिवूड मध्ये खूप सुपरहिट चित्रपट दिले. तुम्हाला माहिती नसेल की राणी मुखर्जीने २०१४ मधील बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध डायरेक्टर आणि यश राज फिल्मचे चेयरमन आदित्य चोपडा यांच्या सोबत विवाह केला.

जसे आताच्या दशकात बॉलिवूडमध्ये करणं जोहर, रोहित शेट्टी यांसारखे डायरेक्टर फेमस आहेत तसेच त्याही काळात आदित्य चोपडा देखील आहेत त्यांच्या यश राज फिल्म्सला कोण्ही नाही ओळखत, त्यांनी आत्तापर्यंत खूप सारे नावजलेले चित्रपट बनवले. बॉलिवूड इंडस्ट्री मध्ये यश राजचं नावच फक्त पुरेसे आहे, २१ एप्रिल २०१४ मध्ये राणी मुखर्जी यांनी आदित्य चोपडा सोबत लग्न केलं,राणी मुखर्जी यांचा जन्म १९ मार्च १९७८ मध्ये कलकत्ता ( पश्चिम बंगाल) इथे झाला होता राणी यांचे आई वडील फिल्म इंडस्ट्री मध्ये सदस्य जरी असले तरी त्यांना फिल्म मध्ये काम करण्याची मुळीच इच्छा न्हवती.

लहान वयात असताना राणी मुखर्जी यांनी वडिलांच्या बंगाली भाषेतील चित्रपट बाययर फुल आणि राजा की आयेगी बारात मध्ये आपला अभिनय केला होता, राणी मुखर्जी यांनी खूप साऱ्या हिंदी फिल्म्स मध्ये काम केलं आहे, चालले चाले, हम तुम, वीर झारा आणि कभी अलविदा ना केहना आणि बंटी और बबली ह्या चित्रपटानचा समावेश आहे. २०१२ ला आलेली त्यांची हिंदी फिल्म म’र्दानी आणि म’र्दानी २ त्याचबरोबर हिचकी ही बॉलिवूड मध्ये चांगलीच चालली, ह्यातील त्यांची मुख्य भूमिका खूपच गाजली त्यानंतर ती सर्वाधिक कमाई करणारी प्रकाशक म्हणूंन उदयास आली.

राणी मुखर्जी याना आत्तापर्यंत १८ फिल्म फेयरसाठी नॉमिनेशन मिळालं आहे तर त्यातील ८ फिल्म फेयर अवॉर्ड त्यांना मिळाले आहेत, आत्तापर्यंत तिने आपल्या अभिनय जीवनात ९३ अवॉर्ड मिळवले आहेत तर १५० हुन अधिक नॉमिनेशन घेतले आहेत अश्या ह्या सुंदर अभिनेत्रीला गोड मुलगी देखील आहे ती आपण ह्या फोटो मध्ये पाहू शकता. त्यांच्या सध्याच्या कामाबद्दल बोलायला गेलं तर त्या पुढील चित्रपट बंटी आणि बबली २ मध्ये दिसणार आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.