४ मिनिटांच्या कि’सिं’ग सीनने चर्चेत आलेली हि अभिनेत्री, पतीच्या चित्रपटाच्या नायकासह झाली होती रातों-रात गा’यब..

बॉलिवूडमधून बर्‍याचदा अ’फे’अर आणि ब्रे’कअ’पच्या बातम्या समोर येत असतात. चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांचे लग्नानंतरही प्रे’म’संबं’ध होते. आज आम्ही आपल्याला फिल्म इंडस्ट्रीतील एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जी ४ मिनिटांच्या लांब चुं’ब’नाच्या सीननंतर वा’दात सापडली होती आणि पतीच्या चित्रपटाच्या नायकासह गा’यब झाली झाली होती.

आम्ही बोलत आहोत बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीची पहिली ड्रीम गर्ल म्हणून ओळखल्या जाणार्‍या अभिनेत्री देविका राणीबद्दल. देविका राणी तेव्हा चित्रपटांमध्ये काम करायची जेव्हा महिलांना घर सोडण्याची परवानगी नव्हती. देविका राणीचा जन्म ३० मार्च १९०८ मध्ये आंध्र प्रदेशातील वॉल्टेअरमध्ये झाला. त्या दरम्यान ४ मिनिटाच्या कि’सिं’ग सीनमुळे देविका खूप चर्चेत आली होती.

देविका राणीने इंग्लंडमधील रॉयल अ‍ॅकॅडमी ऑफ ड्रामाटिक आर्टमधून भिनयाचा अभ्यास केला होता आणि तिने र्किटेक्चरमध्ये डिप्लोमा हि केला होता. देविकाची कारकीर्द तिच्या कुटुंबियांना प’संत नव्हती. घरचे सर्व तिच्या वि’रो’धात होते. त्या काळात देविकाची भेट प्रसिद्ध निर्माता हिमांशू रॉय यांच्याशी झाली. हिमांशु राय देविका राणीच्या सौंदर्यावर फि’दा झाले होते.

यामुळे त्यांनी देविका राणीला ‘कर्म’ चित्रपटात काम करण्याची ऑ’फर दिली आणि देविकानेही त्यांचा प्रस्ताव स्वीकारला. या चित्रपटात हिमांशु राय मुख्य भूमिकेत दिसले होते. हिमांशु रायसमवेत देविकाने सुमारे ४ मिनिटांचा कि’सिं’ग सीन देऊन सर्वांना च’कित केले होते. यामुळे बरेच वा’दं’ग झाले आणि तिला अनेक टी’के’ला सामोरे जावे लागले.

मात्र नंतर हिमांशूने देविकाशी लग्न केले. पण देविका आणि हिमांशू रॉय यांचे १९३६ मध्ये प्रदर्शित झालेल्या जीवन नैया या चित्रपटामुळे वाहित जीवन अ’ड’च’णीत सापडले. वास्तविक या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान देविका राणी आणि चित्रपटाचा नायक नजमुल हुसेन गा’यब झाले होते. देविकाला नजमुलशी लग्न करायचे होते. नंतर नजमुलला या चित्रपटातून का’ढू’न टाकण्यात आले आणि त्यांच्या जागी चित्रपटात अशोक कुमारची एन्ट्री होते.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटलं आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.