दिशा पटानीपेक्षा हि सुंदर आणि हॉ’ट दिसते तिची हि बहीण, आहे भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदावरती

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत जे त्यांच्या सौंदर्यामुळे आणि बोल्ड फोटोशूटमुळे नेहमी चर्चेत असतात. त्यामधीलच एक अभिनेत्री म्हणजे दिशा पटानी. दिशा सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते आणि आपले सुंदर आणि बोल्ड फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

सोशल मीडियावरती नेहमी ती हटके अंदाजामध्ये दिसून आली आहे. दिशाने खूप कमी वेळात बॉलिवूडमध्ये एक विशेष स्थान निर्माण केले आहे. पण आज आम्ही दिशा बद्दल नाही तर तिच्या बहिणी बद्दल बोलणार आहे जी तिला सौंदर्याच्या बाबतीत समान स्पर्धा देते.

 

View this post on Instagram

 

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani)

तिच्या बहिणीचे नाव खुशबू पटानी असे आहे, जी दिशासारखीच सुंदर आहे आणि तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ती भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदावरती आहे.

सोशल मीडियावर आलेल्या वृत्तानुसार दिशा पटानीची इच्छा आहे की तिच्या बहिणीने तिच्यासारख्या चित्रपटात काम करावे, पण खुशबूला सध्या चित्रपटांमध्ये कमी काम करण्याची इच्छा नाही. ती म्हणते की आत्ता तिला तिच्या कर्तव्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे आणि जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा ती चित्रपटांमध्ये काम करण्याचा विचार करेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani)

दोन्ही बहिणी बऱ्याचदा सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करतात, जेव्हाही दोघेही बाहेर जातात, तेव्हा ते नक्कीच त्यांच्या चाहत्यांसोबत चित्रे शेअर करतात.

आता खुशबू तिच्या बहिणीप्रमाणे तिच्या सौंदर्याने लोकांची मने जिंकू शकणार का हे पाहावे लागेल. मित्रांनो जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करा