सैफच्या दोन्ही पत्नीपेक्षा सुंदर आहे त्याची हि पहिली ग’र्ल’फ्रेंड, सैफने केला प्रेमात विश्वा’सघा’त त्यामुळे गेली होती सोडून..नाव जाणून

बॉलिवूड मधील नवाब म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजेच लोकप्रिय सैफ अली खान, त्यांच्या नावाप्रमाणेच तो एका शाही कुटूंबात जन्मेलेला मुलगा आहे त्याच्या आयुष्यात त्याने आपल्या नावाप्रमाणेच शाही जीवन व्यतीत केलं आहे त्यांचे राहणे एकाद्या राजासारखे आहे. एवढी सगळी सं’पत्ती आहे कारण तो नवाब कुटूंबातील आहे.यात विशेष म्हणजे सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर यांचा मुलगा तैमुर अली खान हा सारखा सोशल मीडियावर त्याच्या अदाकारीने सतत चर्चेत असतो. पण तरीही सैफ अली खान आणि करीना यांनी कधीच तैमुरला सोशलमीडिया पासून लांब राहून लपवण्याचा प्रयत्न केला नाही.

पण आज आम्ही तुम्हाला एक माहीत नसलेली गोष्ट सांगणार आहोत, ती म्हणजे सैफ अली खान करीना सोबतच्या लग्नापूर्वी त्यांची परदेशात एक ग’र्ल’फ्रेंड सुद्धा होती तीच नाव रोजा कॅटालिना अस आहे, सैफ आणि तिची भेट केनियात झालेल्या एका कार्यक्रमात झाली होती, रोजा जेव्हा कामा संदर्भात भारतात अली होती तेव्हा तिला सैफ अली खानच्या वैवाहिक जीवनाबद्दल कळलं तेव्हा ती नि’राश झाली.

रोजा त्यावेळी म्हणाली की ‘जेव्हा मला सैफच्या दोन मुलांचे वडील घट स्फो ट घेऊन ते एकटे जीवन व्यतीत करत आहेत’, हे कळालं त्याच वेळी रोजा सैफ अली खानची दोन मुले सारा आणि इब्राहिम ही तिच्या खूप जवळची झाली होती, रोजा कॅटालिना हीचा जन्म इटली मध्ये झाला होता ती पेशाने एक स्विस मॉ’डेल आहे. सैफ एकदा कामानिमित्त केनिया मधील पार्टी मध्ये गेला असता तिकडे त्यांची ओळख झाली होती दोघेही त्यानंतर एकाच घरात राहायचे, २०१७ मध्ये त्यांच्या रिले’शनला २ वर्षे पूर्ण होत होती तेवढ्यात त्यांच्या नात्यात कटुता आली आणि त्या दोघांनी आपले रस्ते वेगळे शोधले.

एका पत्रकार मुलाखती दरम्यान रोजाने हे स्पष्ट केलं की,’ सैफ ने त्यांच्या वैवाहिक बरोबर २ मुले त्याला असलेल्या गोष्टी बद्दल काहीच सांगितलं नाही तो माझ्या डोळ्यात धू’ळ फेकत गेला’, मला सर्व हे कळताच मी सैफ बरोबरचे सं’बंध तोडले. मिळालेल्या माहितीनुसार सैफ आणि अमृता यांच्या घट स्फो टाचे कारण रोजा देखील होती, रोजाला सोडल्यानंतर सैफने करीना कपूर सोबत लग्न केलं पण लग्न केलेल नसल्यामुळे तो अड’च’णीत आला. नाहीतर आत्ता देखील सैफच अ’फे’यर आपल्याला पाहायला मिळालं असत.

तर मित्रांनो कसा वाटला आमचा हा लेख, आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.