बॉलीवूडमधील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचे होते सानिया मिर्झाशी अ’फेअर अन्..

बॉलीवूडमध्ये प्रत्येकजण प्रेमात पडतात. हृदय जोडतात आणि त्यानंतर तितक्याच प्रमाणात तुटलेली देखील पाहायला मिळतात. कित्येक जोडपी तर त्यांच्या करिअरपेक्षा त्यांच्या अ’फे’अरमुळे गाजलेले असतात. त्यांच्या अ’फे’अरमुळे अनेक सेलेब्रिटी चर्चेचा विषय बनतात. मात्र, कित्येक जोडपी असे देखील आहेत की ते त्यांचे अ’फे’अर जगासमोर येवून देत नाही.

मात्र, प्रेम ही अशी गोष्ट आहे की, कितीही लपविण्याचा प्रयत्न केला तरी एक ना एक दिवस जगासमोर येतेच. कारण आपण पाहतो की, सोशल मीडिया प्रचंड अक्टिव असल्यामुळे जगातील कुठलीही खबर समोर आणल्याशिवाय राहत नाही. बॉलीवूडमधील असेच एक जोडपे आहे की, त्यांनी त्यांचे अ’फे’अर जगापासून लपवून ठेवले आहे. मात्र, त्यांच्या अ’फे’अरची बातमी शेवटी जगासमोर आलीच आहे.

टेनिसच्या माध्यमातून जगभरात प्रचंड प्रसिद्धी मिळवणारी सर्वांची आवडती प्लेअर ‘सानिया मिर्झा’ आहे. सानियावर सामान्य लोकांचे प्रेम तर आहेच. तरी, अनेक बॉलिवूड कलाकार सुद्धा तिच्या प्रेमात पडले आहेत. सानिया ही एक हुशार प्लेअर असून, ती दिसायला देखील प्रचंड सुंदर आहे. यामुळेच कोणीही सहज तिच्या प्रेमात वेडा होतो.

सानिया आता पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकची पत्नी बनली आहे. मात्र, एक काळ असा होता की, बॉलीवूडमध्ये तिचे अभिनेता शाहिद कपूर सोबत असलेल्या अ’फे’अरबद्दल प्रचंड चर्चा होत होती. असे देखील म्हणतात की, या दोघांचे नाते खूप कमी काळासाठी होते. मात्र, सानिया आणि शाहिदने याबद्दल काहीच चर्चा केली नाही.

एका शो दरम्यान सानियाला जेव्हा विचारले गेले की, हिंदी चित्रपटातील कोणत्या एका हिरोने तुला प्र’पोज केले नाही. हे कसे घडले. यावर सानियाने उत्तर देत म्हणाली की, माझ्या सोबत असे कधी झाले नव्हते कोणत्याही हिरोने मला कधी प्र’पो’ज केले नाही.

यानंतर जेव्हा तिला विचारले गेले की तुझ्या-बद्दल आणि शाहिद विषयी खूप चर्चा झाली आहे? ते खरं होते का? यावर सानियाने लगेच उत्तर दिले की, मला आठवत नाही हे फार पूर्वी झाले होते. मी बरेच प्रवास करत असे जेणेकरून हे होऊ शकले नाही असे तिने गमतीने सांगितले आहे.

तिला यानंतर विचारले गेले की शाहिद, रणवीर आणि रणबीर पैकी तुला लग्न, हुक अप आणि ह’त्या करायची असेल तर तू काय करशील. सानिया हसून म्हणाली, मला रणवीरबरोबर हुक अप करायचा आहे. रणबीरशी लग्न करेन आणि शाहिदची ह’त्या करेल.

दरम्यान, शाहिद कपूर आणि सानियाची भेट एका ओळखीच्या मैत्रिणीमुळे झाली होती. त्यावेळी शाहिदच्या आयुष्यातून करिना निघून गेली त्यावेळी सानिया ही शाहिदच्या जखमांवर मलम बनली होती. यापूर्वी 2009 मध्ये हे दोघेही एकमेकांसोबत सारखेच दिसत होते. दोघांनी कायम हे नात लपवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांचं हे अ’फे’अर जगासमोर आले आहे.