संजय दत्तच्या मुलीचे बोल्ड अंदाजातील फोटो पाहून चाहते घायाळ..

बॉलीवूडमधील सुप्रसिध्द अभिनेता संजय दत्त नेहमीच कोणत्या ना कोणत्या करणामुळे चर्चेचा विषय बनत असतो. त्याचबरोबर त्याच्या कुटुंबातील व्यक्ती देखील सतत चर्चेत असतात. नुकतच आता संजय दत्तच्या मुलीने तिचे बोल्ड अंदाजातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिने तिच्या सौंदर्याने अनेकांना भुरळ पाडली आहे.

संजय दत्तच्या मुलीचे नाव त्रिशाला आहे. त्रिशालाने नुकताच फोटोशूट केला आहे. त्यावेळीच तिने तिचे फोटो चाहत्यांबरोबर सोशल मीडियावर शेअर केला आहेत. तिचे हे बोल्ड अंदाजातील फोटोंनी चाहत्यांना घायाळ केल आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड वेगाने तुफान व्हायरल होत आहेत.

त्रिशाला या फोटोमध्ये निसर्गासमवेत बसलेली दिसत आहे. तिने या फोटोमध्ये बि’कनी परिधान केली आहे. त्यामुळे ती अधिकच ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे. ती जंगलामध्ये वाहणाऱ्या ओढ्याच्या एका खडकावर ती बसली आहे. तिचे तोंड ओढ्याच्या दिशेने दिसत आहे. तिचा हा फोटो पाठीमागच्या साईडने काढलेला आहे.

पाठीमागून फोटो काढल्यामुळे तिचे मोकळे सोडलेले केस अधिक सुंदर दिसत आहे. तिच्या शरीराचा बांधा चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. तिने हा फोटो शेअर करत फोटो खाली कॅप्शन देखील दिले आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “तुम्हाला 66 मिलियन वर्षांपूर्वीच्या काळात नेताना….सध्या मी डायनासोर शेधतेय.”

सध्या तिचा हा फोटो चाहत्यांच्या मनावर अधिक राज्य करत आहे. त्रिशाला एखाद्या अभिनेत्रीला देखील लाजवेल इतकी सुंदर आणि बोल्ड दिसत आहे. तिचा फिटनेस तिने नेहमीप्रमाणे यावेळी देखील दाखवला आहे. तिची बि’क’नीतील फोटो शेअर करण्याची ही पहिली वेळ नसून, तिने अनेकदा असे फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.

दरम्यान, त्रिशालाने तिच्या बॉ’य’फ्रें’डच्या पुण्यतिथी दिवशी भावनिक पोस्ट लिहिली होती. त्यामध्ये तिने त्याच्यासोबतचं नातं व्यक्त केलं होतं. 2 जुलै 2019 ला त्रिशालाचा इटालियन बॉयफ्रेंड नि’ध’न पावला होता.

त्याच्या नि’ध’नानंतर ती कोलमडून गेली होती. मात्र, नंतर तिने या दु:खातून स्वत:ला सावरलं आणि आयुष्याच्या पुढील प्रवासाला सुरुवात केली. त्रिशाला सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते आणि तिचे नवनवीन फोटो चाहत्यांबरोबर शेअर करत असते.