११ वर्ष आहे हा अभिनेता चित्रपट इंडस्ट्री पासून दूर, तरी हि आहे इतक्या कोटींचा मालक..करतोय आता हे काम..

बॉलिवूड मध्ये चॉकलेटी हिरो म्हणून प्रसिद्ध असणारा अभिनेता फरदीन खान सध्या ४७ वर्षांचा झाला आहे. १९७४ साली फिरोज खानच्या घरी जन्मलेल्या फरदीनने १९९८ मध्ये ‘प्रेम अगन’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. तथापि त्याच्या १२ अंतरानंतर त्याच्या कडे आता एकही चित्रपट नाही.

फरदीन अखेर २०१० मध्ये दुल्हा मिल गया या चित्रपटात दिसला होता. तेव्हापासून तो केवळ चित्रपटांमध्येच नाही तर कोणत्या शो मध्ये दिसला नाही. फरदीन खान गेल्या ११ वर्षांपासून चित्रपटांपासून दूर असले तरीही तो आता लक्झरी जीवन जगत आहे.

द रिचेस्ट आणि सेलिब्रिटी नेटवर्थ या वेबसाइट नुसार फरदीन खानची मालमत्ता एकूण २९२ कोटी इतकी आहे. फरदीनकडे मुंबईशिवाय बंगळुरुमध्येही कोट्यवधींची संपत्ती आहे. वस्तुतः वडिलांच्या नि ध ना नंतर फरदीन आपला वारसा सांभाळत आहे.

फरदीनचे वडील फिरोज खान यांनी बेंगळुरूमध्ये १०० एकराहून अधिक जमीन खरेदी केली होती. त्याच्याकडे फार्महाऊस देखील आहे, ज्यात घोडे देखील आहेत. फिरोज खान एक लक्झरी जीवनशैली जगण्यासाठी ओळखला जात आहे.

तथापि, फिरोज खान यांच्या नांतर त्यांचा मुलगा फरदीन त्याचे स्वप्न पूर्ण करत आहे. फरदीन खान यांनी गोदरेज प्रॉपर्टीजबरोबर एक मोठा करार केला. या करारात फरदीन खान १२ एकर खंडावर अनेक पॉश अपार्टमेंट्स आणि व्हिला तयार करेल. २०१३ मध्ये फरदीन चर्चेत आला होता जेव्हा त्याची मर्सिडीज बेंझ एस -५०० कार जुहू येथील एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये ४ महिन्यांपासून धूळ खात पडली होती.

फरदीनने डिसेंबर २००५ मध्ये अभिनेत्री मुमताजची मुलगी नताशाशी लग्न केले. वास्तविक, फरदीन आणि नताशा ट्रान्स-अटलांटिक विमानाने लंडनहून अमेरिकेला जात होते. त्यामध्येच फरदीनने नताशाला प्र पोज केले.

तर मित्रांनो कसा वाटला आमचा हा लेख, आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.