अमीर खान नाही तर बॉलिवूडच्या या अभिनेत्याच्या प्रेमात वेडी आहे ‘दंगल गर्ल’ फातिमा सना शेख, स्वतः केला खु’लासा, म्हणाली..

किंग खान म्हणून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध असलेल्या शाहरुख खानला प्रत्येक जण ओळखतो. त्याचवेळी शाहरुख खानची बालपणातील अभिनेत्री फातिमा सना शेख आजकाल सोशल मिडियावर अतिशय सक्रिय आहे. फातिमा साना शेख हिंदी सिनेमात बालपणापासून काम करीत आहे.

वयाच्या ७ व्या वर्षांपासून फातिमा इंडस्ट्री मध्ये काम करत आहे. अमिर खान आणि किरण राव अलीकडेच वेगळे झाल्यानंतरही फातिमा शेख सोशल मीडिया वरती खूप चर्चेत आहे. फातिमाने वयाच्या ७ व्या वर्षी शाहरुख खान सोबत ‘वन टू का फोर’ या चित्रपटामध्ये काम केले होते.

खरं तर, एका मुलाखतीत, फातिमाने शाहरुख खानबद्दलच्या प्रेमाविषयी सांगितले होते. ती म्हणाली मी शाहरुख खानची खूप मोठी फॅन आहे. मी माझ्या कपाटामध्ये शाहरुखची चित्रे चिटकवली आहेत. शाहरुख लहानपणापासून माझा आवडता अभिनेता आहे. मला जेव्हा शाहरुख आवडायला लागला ठेवला मला शूटिंग वेळी असे माहित पडले कि शाहरुख आधीच विवाहित आहे, तेव्हा मला खूप वाटले होते.

फातिमाने कमल हसन सोबत हि काम केले आहे. “चाची 420” या चित्रपटामध्ये तिने एका लहान मुलीची भूमिका बजावली होती. फातिमाला सुरवातीला कारकीर्द मध्ये फारसे यश मिळाले नाही, म्ह्णून सुरवातीस तिने अनेक टीव्ही शोमध्ये देखील काम केले.

आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला संपर्क करा.