अखेर मोहोम्मद कैफ यांनी कॅटरिना कैफ सोबत असलेल्या संबंधाचा खुलासा..? म्हणाले असं काही की…

मित्रहो बॉलिवूड मध्ये अनेक अभिनेत्री कार्यरत आहेत, त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाने, कलेने अनेकजण त्यांच्या प्रेमात पडतात. त्यांना नेहमीच वेगवेगळ्या कमेंट्स येत असतात, शिवाय त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. अशीच आपली आवडती अभिनेत्री कॅटरिना कैफ हिच्याबद्दल आपण आज काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत, आपल्यापैकी खुपजण तिचे चाहते असतील. म्हणून तर तिच्या आयुष्यातील काही खास गोष्टी सांगण्यासाठी आजचा हा लेख आहे.

कॅटरिना ही बॉलिवूड मधील सर्वात गाजलेली अभिनेत्री आहे, तिचे देशभर, देशाच्या बाहेर देखील अनेक लोक चाहते आहेत. तिच्या उत्तम अभिनयावर आणि नृत्यकलेवर अनेक लोक फिदा आहेत. ती दिसायला देखील खूप सुंदर आहे त्यामुळे भरपूर लोक तिला पसंत करतात. कॅटरिना सोशल मीडियावर सुद्धा नेहमी चर्चेत असते, काही ना काही कारणाने तिची चर्चा सुरू असतेच. ती हल्ली देखील सोशल मीडियावर खूप चर्चेत आली आहे. मोहोम्मद कैफ आणि कॅटरिना यांच्यामध्ये काय नाते आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे..

म्हणून सोशल मीडियावर कॅटरिना खास चर्चेत आली आहे, एका युजरने QUORA मध्ये सांगितले होते की कॅटरिनाचे वडील कश्मिरी आणि आई सुसैन टरकोटे ब्रिटिश मुलखातील होती. कॅटरिना लहान असतानाच त्यांनी घटस्फोट घेतला होता. एका लहानशा मुलाखती मध्ये अभिनेत्री सांगते की आमचा सांभाळ करण्यात धार्मिक, सामाजिक यापैकी कोणत्याच पद्धतीने योगदान नाही. कॅटरिना ही एक यशस्वी महिला आहे, तिने चित्रपट सृष्टीत विशेष ओळख मिळवली आहे.

आजवर कॅटरिना ने अनेक चित्रपटात काम केले आहे, तसेच विक्की कौशल सुद्धा अनेकदा आपल्याला पडद्यावर दिसला आहे. दोघेही खूप संमजस आणि सुंदर आहेत, त्यांची जोडी खूप छान वाटते. ५ नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट सुर्यवंशी मध्ये कॅटरिना दिसली होती, यामधील तिचा अभिनय खूप छान वाटला सर्वाना. अनेकांनी तिच्या अभिनयावर सुंदर कमेंट केली होती. तसेच टीप टीप बरसा पाणी या गाण्यात सुद्धा तिच्या अभिनयाला विशेष पसंती मिळाली आहे.

तसेच विक्की सुद्धा अनेक चित्रपटात दिसुन आला आहे, त्यांच्या द्रोणाचार्यचे पुत्र अश्वत्थामा यांच्यावर आधारित “इमोर्टल अश्वत्थामा” या चित्रपटात काम केले होते. यातील त्याचा अभिनय कौतुकास्पद ठरला होता. विक्की आणि कॅटरिना हे दोघेही उत्तम कलाकार आहेत. त्यांची जोडी नेहमी अशीच पडद्यावर झळकत राहो ही सदिच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.