विवाहित असून एअरहोस्टेसच्या प्रे’मा’त वे’डा होता हा अभिनेता, पत्नी मुले सोडून तिच्या सोबत राहु लागला होता, नंतर झाले असे..

चित्रपटसृष्टीत असे अनेक दिग्गज कलाकार आहेत ज्यांचे योगदान आपण कधीही विसरू शकत नाही. त्यामध्येच एक फिरोज खान असा एक अभिनेता होता. फिरोज खानने आपल्या अभिनयाने लोकांना वे ड लावले होते, परंतु लवकरच त्यांनी जगाचा निरोप घेतला, फिरोज खान अखेर वेलकम चित्रपटात दिसले होते जो लोकांनी खूपच पसंद केला होता. या चित्रपटात मधील फिरोज खान अनेक संवाद प्रसिद्ध आहेत, जसे कि- अभी हम जिंदा हैं.

फिरोज खान चित्रपटांव्यतिरिक्त वयक्तिक जीवनामध्ये हि खूप चर्चेत राहिले. फिरोज खान लग्न करूनही अर होस्टेस ज्योतिका धनराजगीरच्या प्रे मा त पडले होते. फिरोज खानच्या पत्नीला जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी स्वत: ला आपल्या पत्नीपासून दूर केले. फिरोज खानने आपल्या पत्नीला सोडले आणि आपल्या मैत्रिणीबरोबर लि व्ह-इ न मध्ये राहायला सुरुवात केली. जवळपास १० वर्षे ते पत्नीला सोडून लि व्ह-इ न मध्ये राहिले.

ज्योतिकाने फिरोज खानवर लग्नासाठी द बा व आणला पण ते लग्नासाठी तयार झाले नाहीत. यामुळे त्यांच्या नात्यात बरेच अंतर निर्माण झाले. अखेरीस ज्योतिकाला ना ते संपवणे बरे वाटले. ज्योतिकाने फिरोज खान यांना सॊडल्यानंतर फिरोज परत आपल्या पत्नीकडे परतले आणि ज्योतिका परदेशात गेली.

फिरोज खानला एक मुलगा आणि एक मुलगी आहे, ज्यांची नावे फरदीन खान आणि लैला खान अशी आहेत. फरदीन खान बॉलिवूड मधील एक अभिनेता आहे, त्यांने बॉलिवूड मधील अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.