बॉलिवूडमधील या ४ स्टार्स सोबत पं’गा घेणे पडू शकतो महागात, सगळे आहेत मार्शल आर्टस् चे मास्टर..

बॉलिवूड मधील असे काही स्टार्स आहेत जे बॉलिवूड मधील फिल्म्स मध्ये न्हवे तर असल जगात देखील स्टार्स आहेत, खूप कलाकारांनमध्ये काहीतरी एक्स्ट्रा टॅलेंट सुद्धा असत काही बॉलिवूड मधील कलाकार मार्शल आर्ट्सचे मास्टर आहेत. आज आम्ही तुम्हला अश्याच बॉलिवूड मधील कलाकारांनबद्दल सांगणार आहोत ज्यांच्यासोबत पं’गा घेणे कोणालाही भारी पडू शकत. तर बगूया ते कलाकार आहेत तरी कोण ? ह्यात काही अभिनेत्री कलाकार सुद्धा आहेत..

अक्षयकुमार
सुपरस्टार अक्षयकुमार स्पोर्ट्स आणि मार्शल आर्टस् च्या त्यांच्या प्रेमाबद्दल सगळी दुनिया ओळखते, तरुणाईत असताना अक्षयकुमार ‘ताइक्वांडो’ मध्ये त्यांनी ब्लॅक बेल्ट घेतला आहे. अक्षयकुमार यांनी जेव्हा बॉलिवूड मध्ये आपल्या करिअरची सुरवात देखील केली न्हवती तेव्हापासून ते ‘ताइक्वांडो’ शिकत होते, त्यानंतर त्यांनी बैंकॉक मध्ये जाऊन मय थाई इथे मार्शल आर्टस् चे ट्रेनिंग पूर्ण केले.

टायगर श्रॉफ
खूप चांगला डान्स आणि स्टं’ट वरून ज्यांची बॉलिवूड मध्ये ओळख आहे असे टायगर श्रॉफ सर्वाना न्यात आहेतच. २०१४ मध्ये बॉलिवूड करिअरची सुरवात करणारे टायगर श्रॉफ आपल्या वयाच्या १४ व्या वर्षी मार्शल आर्टस् चे शिक्षण घेतले होते, कोरियन मार्शल आर्ट फोर्म ‘ताइक्वांडो’ मध्ये टायगर फिफ्थ डिग्री ब्लैक बेल्ट होल्डर आहेत. जसेकीमॉर्डन कुंग फू, सीलात, कलारीपयट्टू आणि क्राव मांगा त्याचबरोबर मार्शल आर्ट अश्या कलांना ते चांगलेच ओळखतात.

अजय देवगण
अजय देवगण त्यांच्या पहिल्या फिल्म्स पासून ऍक्शन स्टाईल मधून खूप फेमस आहेत, आपल्या धासु स्टाईलने ते फिल्म्स मध्ये गुंडांना तारे दाखवतात आणि खरं तर ते खऱ्या जीवनात सुद्धा अस काही करण्यास सक्षम आहेत वर्ष २०१४ मध्ये सिंघम अजय देवगण याला ताइक्वांडो मास्टर्स यांनी ‘डैन ब्लैक बेल्ट’ देऊन नावाजले होते. एवढच नाही तर अजय देवगण बॉलिवूड मधील मार्शल आर्टस् योगदान बद्दल ब्लॅक बेल्टने सन्मान देखील मिळाला आहे.

माधुरी दीक्षित
९० च्या दशकातील सर्वात सुंदर आणि ड्रीम गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षित ‘ताइक्वांडो’ प्रशिक्षित आहे, माधुरी दीक्षित ह्या शिक्षणात माहीर जेव्हा झाली जेव्हा ती लग्न झाल्यानंतर फिल्म्स मधून ब्रेक घेऊन अमेरिका मध्ये शिफ्ट झाली होती. ह्यावेळी त्यांनी विदेशात राहून ‘ताइक्वांडो’ च ट्रेनिंग घेतलं.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.