‘हे तर काहीच नाय’ शोमधील कलाकारांचे खरे वय आणि पगार आहे इतका..? वाचा सविस्तर..

मित्रांनो नुकताच झी मराठी या लोकप्रिय वाहिनीवर नवीन शो येऊन थांबला आहे हा शो आहे हे तर काहीच नाही! नवीन शोत काम करणारे अभिनेते हे लोकप्रिय आहेत. परंतु मित्रांनो अभिनेते लोकप्रिय असले तरी त्यांना मिळणारे शो मार्फत मानधन किती असते बरं हेच आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.

View this post on Instagram

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

राणा अंजलीच्या निव्वळ प्रेमातून लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री अक्षया देवधर हीच झी मराठीवर हे तर काहीच नाही या शोमध्ये दिसत आहे या शोमध्ये अभिनेत्री अक्षया देवधर एका एपिसोड चे मानधन सुमारे २३ हजार रुपये इतके घेतले सध्या ती २७ वर्षांची आहे.

याच मधील दुसऱ्या क्रमांकाचे नाव आहे अभिनेता सिद्धार्थ जाधव आपल्या वयाच्या चाळीशी पर्यंत येऊन सुद्धा आजही त्याचा अभिनय लोकांना फार आवडतो झी मराठी वरील शो हे तर काहीच नाही याच्या एका एपिसोड चे मानधन म्हणून सिद्धार्थ जाधव २८ हजार रुपये घेतो.

नंबर ३ वर आहे अभिनेता महेश जाधव अभिनेता महेश जाधव यांनी तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून लोकप्रियता मिळवली त्यांच्या अभिनयाला चाहते खूप प्रेम देत असतात. पण शोमधील दिसणारा महेश जाधव हे तर काहीच नाही या शोसाठी बारा हजार रुपये एका एपिसोड चे मानधन घेतो.

View this post on Instagram

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

क्रमांक चार वर आहे अभिनेता तानाजी गलगुंडे अभिनेता तानाजी याने सैराट या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले सैराट या चित्रपटात त्याने निभावलेली भूमिका प्रदीप ही प्रेक्षकांना चांगलीच आवडली. या सैराट या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले यामुळेच अभिनेता तानाजी गलगुंडे यांचा मालिके चित्रपट याद्वारे प्रवास सुरू झाला आता हे तर काहीच नाही या शोमध्ये तानाजी गलगुंडे दिसत आहेत तर ते एका एपिसोड साठी सुमारे १५ हजार रुपये इतके मानधन स्वीकारतात. ते फक्त २६ वर्षांचे आहेत.

याच बरोबर तुम्हाला हे तर काहीच नाही हा कार्यक्रम पाहायला आवडेल का याचबरोबर या शोमधील कलाकार तुम्हाला आवडतात का आम्हाला कमेंट्स मध्ये जरूर कळवा धन्यवाद.l