अभिनेता हृतिक रोशनसोबत बॉलिवूड चित्रपटात प्रदार्पण करणारी ही अभिनेत्री वयाच्या ३८ व्या वर्षी बनली आज्जी, नाव जाणून चकित व्हाल..

मित्रांनो या फिल्मी लाईन मध्ये फेमस होण्यासाठी एकतर नशीब लागत नाहीतर जिद्द लागते, या फिल्म इंडस्ट्री मध्ये नाव रुपाला येण्यासाठी खूप जण कष्ट करत असतात काहींजण तर बाहेरून येऊन आपले नशीब आजमावतात पण त्यातील काही फेमस होतात तर काही माघारी निघून जातात आज आम्ही अश्याच अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत जिने बाहेरून येऊन आपले नशीब भारतीय फिल्म इंडस्ट्री मध्ये अजमावले आणि ती म्हणजे अभिनेत्री बारबरा मोरी, तुम्हाला माहीत नसेल म्हणून सांगतो की बारबरा हृतिक रोशनच्या काईट्स चित्रपटात दिसली होती.

मित्रानो नुकताच काईट्स चित्रपटाला ११ वर्षे पूर्ण झालीत पण या चित्रपटाने बॉलिवूड मध्ये फारसे यश या कलाकारांना मिळवून दिले नाही, म्हणून या चित्रपटानंतर बारबराने बॉलिवूडकडे पाठ फिरवली, परंतु तिने मॅक्सिकन चित्रपटातून आपला अभिनय चालूच ठेवला.

काईट्स या चित्रपटात बारबरा हृतिक रोशनसोबत रो-मँ-टि-क अंदाजामध्ये दिसली होती, तिच्या सुंदरतेमुळे तिने सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले होते, तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की बारबरा आत्ता ४३ वर्षांची आहे. बारबराचा जन्म २ जानेवारी १९७८ ला झाला होता.

बारबराबद्दल आम्हाला एक अशी गोष्ट समजली आहे जे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही. बारबरा आपल्या वयाच्या ३६ व्या वर्षी आज्जी बनली होती, वयाच्या १७ व्या वर्षी बारबरा सर्जिओ मेयर या मेक्सिकन अभिनेत्यासोबत रिलेशनशिप मध्ये होती. त्यावेळीच तिने एका मुलाला जन्म दिला तिच्या मुलाचं नाव सर्जिओ मेयर मोरी अस आहे.

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की बारबराचा मुलगा देखील आत्ता मोठा झाला आहे, त्याला सध्या ६ वर्षाची एक गोंडस मुलगी आहे, अवघ्या वयाच्या ३६ व्या वर्षी बारबरा आज्जी झाली होती. बारबरा यांचे सर्जिओ मेयरसोबत नाते खूप काळ टिकले नाही मग त्यांनी वेगळे होण्याचा विचार केला मग २०१६ मध्ये बारबरा बास्केटबॉल खेळाडू केनेथ रेय सिग मॅन यांच्यासोबत विवाह केला, हे त्यांचे नाते देखील फार काळ टिकले नाही मग त्यांनी केनेथ सोबत २०१७ मध्ये घट स्फो ट घेतला.

बारबरा सोशल मीडियावर सतत आपले फोटोज पोस्ट करत असते, तिचे सोशल मीडियावरील फोटो चाहते खूप पसंत करतात, बारबराचे इन्स्टाग्रामवर २३ लाख फॉल्लोवेर्स आहेत. त्यातून ती आपले बोल्ड फोटोज अपलोड करत असते.

आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.